अमरावती - कोरोनाच्या सावटात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त इर्विन चौक येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी सकाळपासून दाखल झाले होते. दरम्यान पुतळा परिसरात पोलिसांनी बॅरिगेड्स लावल्याने अनुयायांनी दुरूनच महामानवाला अभिवादन केले. दरम्यान काहींनी आम्हाला पुतळ्याला हार घालून अभिवादन करायचे आहे. यासाठी वाद घातल्यावर पोलीस बंदोबस्तात शिस्तीने प्रत्येकाला पुतळ्याला हार वाहून अभिवादन करण्याची संधी देण्यात आली.
बॅरिकेड्सला वाहिले हार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासठी पहाटेपासून अनुयायी इर्विन चौक येथे दाखल झाले होते. पुतळ्यापर्यंत जाण्यास पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्सला अनुयायांनी हार वाहून बाबासाहेबांना अभिवादन केले.
अमरावतीत पोलीस बंदोबस्तात अनुयायांनी केले महामानवाला अभिवादन - महामानवाला अभिवादन