ETV Bharat / state

मालगाडीचे 20 डबे घसरले, मुंबई आणि हावडाच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

author img

By

Published : Oct 24, 2022, 7:52 AM IST

Updated : Oct 24, 2022, 10:43 AM IST

मालखेड लगत ( goods train near Malkhed ) मालगाडीला अपघात झाल्याने मुंबई आणि हावडाच्या ( train for Mumbai and Howra ) दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही गाड्या रद्द करण्यात ( goods train accident in Amravati ) आल्या आहेत.

मालगाडी अपघातgoods train derail near Malkhed
मालगाडी अपघात

अमरावती : जिल्ह्यात मालखेड रेया गावालगत ( goods train derail near malkhed ) मालगाडीला अपघात झाला आहे. या अपघातात मालगाडीचे वीस डबे उलटले आहेत. सोमवारी पहाटे हा अपघात घडला. मालखेड लगतमालगाडीला अपघात झाल्याने मुंबई आणि हावडाच्या ( train for Mumbai and Howra ) दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

नरखेड मार्गावरून गाड्या वळविल्या : रात्री अकरा वदरम्यान कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे वीस डबे उरळाखाली घसरून पलटले. अपघात होताच परिसरात मोठा आवाज झाला. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. दरम्यान रात्री बारा वाजता या मार्गावरून जाणारी नागपूर वरून मुंबईच्या दिशेने जाणारी सेवाग्राम एक्सप्रेस रोखण्यात आली. रात्री उशिरा ही गाडी नरखेड लाईन वरून मुंबईच्या दिशेने सोडण्यात आली. पहाटे मुंबईवरून नागपूर आणि हावडा कडे जाणाऱ्या अनेक गाड्या भुसावळ आणि अकोला रेल्वे स्थानकावर बराच वेळ पर्यंत थांबवण्यात आल्या. या गाड्यांना देखील नरखेड मार्गाने हळूहळू सोडण्यात ( goods train accident in Amravati )आले.

मालगाडीचे डबे घसरले

मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न : मालखेड रेल्वे या गावालगत 60 डब्यांच्या मालगाडी पैकी एकूण वीस डबे खाली उलटले आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोळसा पडला असून रविवारी रात्रीपासूनच रेल्वे रुळावरील कोळसा उचलण्याचे काम सुरू आहे. पोक लॅडच्या साह्याने मुळाखाली कोसळलेल्या डब्यांमधील कोळसा बाहेर काढण्याचे काम सुरू आहे . डब्यांमधील कोळसा बाहेर काढल्यावर उलटलेले सर्व डबे सरळ करून त्यांना या मार्गावरून हटविले जाणार आहे. एकूणच हा संपूर्ण मार्ग सुरळीत करण्यासाठी 24 तासांपेक्षा अधिक वेळ लागेल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली ( goods train near Malkhed ) आहे.

ऐन दिवाळीच्या दिवशी अपघात : ऐन दिवाळीच्या दिवशी मालगाडीला अपघात झाल्याने दिवाळीनिमित्त आपल्या घरी जाण्यासाठी विविध गाड्यांनी निघालेल्या प्रवाशांना बराच वेळ पर्यंत मार्गातच ताटकळत थांबावे लागले. या अपघातामुळे अनेक गाड्या ह्या तीन ते चार तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना दिवाळीच्या दिवशी आपल्या घरी जाण्यास आता थोडा उशीर होणार (train derail) आहे.

Last Updated : Oct 24, 2022, 10:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.