ETV Bharat / state

अमरावतीच्या मोझरीतून होणार भाजपच्या 'महाजनादेश यात्रे'ला सुरुवात, अमित शाह राहणार उपस्थित - देवेंद्र फडणवीस

एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभर महाजनादेश यात्रा काढून जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीपासून होणार आहे.

१ ऑगस्टपासून भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात
author img

By

Published : Jul 24, 2019, 10:27 AM IST

अमरावती - एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभर महाजनादेश यात्रा काढून जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात जिल्ह्यातील मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीपासून होणार आहे. या यात्रेच्या उद्घाटानाला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी दिली.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेने राज्यात जनआशीर्वाद यात्रा काढली. आता भाजपही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यात महाजनादेश यात्रा काढणार आहे. ५ वर्षात भाजप सरकारने केलेली कामगिरी, जनतेसाठी राबवलेल्या योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांसाठी राबविलेल्या योजना, याचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महाजनादेश यात्रा राज्यभर जाणार आहे. २ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी ही भाजपची महाजनादेश यात्रा आहे.

अमरावतीमधील मोझरीतून होणार भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात

प्रचाराचे नारळ फुटले नसले तरी भाजपने या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून एकप्रकारे प्रचाराला सूरुवात केल्याचे बोलले जात आहे. या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री ३० जिल्हे आणि १५२ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. अमरावतीच्या मोझरीतुन सुरू होणाऱ्या या महाजनादेश यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील व राज्यांतील अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.

Intro:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राहणार महाजनादेश यात्रेला मोझरीत राहणार उपस्थित .

अमरावती अँकर
महाराष्ट्रातील विधानसभा निवडनुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यात शिवसेनेने जनआशीर्वाद यात्रा नुकतीच काढली यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ही यात्रा राज्यातील काही जिह्यातुन गेली. आता एक ऑगस्ट पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राज्यभर महाजनादेश यात्रा काढून जनतेपर्यंत पोहचनार आहे. यात्रेचा पहिला टप्पा हा एक ऑगस्ट पासून राहणार आहे.या यात्रेची सुरवात अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी वरून सुरू होणार आहे.या यात्रेच्या उटघाटनाला भाजपचे केंद्रीय अध्यक्ष व देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी दिली.

पाच वर्षात भाजप सरकार ने केलेली कामगिरी,जनतेसाठी राबवलेल्या योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांसाठी राबविलेल्या योजना याचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महाजनादेश यात्रा राज्यभरात जाणार आहे.दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणूकित विजय मिळविन्यासाठी ही भाजपाची महा जनादेश यात्रा आहे.प्रचाराचा नारळ फुटले नसले तरी भाजपने आता महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून एकप्रकारे हाच प्रचाराला सूरवात करनार असल्याचे बोलल्या जाते.
या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री हे तीस जिल्हे आणि एकशे बावन्न विधानसभा मतदार संघ पिंजून काढणार आहे.अमरावतीच्या मोझरीतुन सुरू होणाऱ्या या महाजनादेश यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे गृहमंत्री अमित शहा ,अनेक मोठे केंद्रातील व राज्यांतील मंत्री उपस्थित राहणार आहे.मोझरीतुन सुरवात होणाऱ्या या महाजनादेश यात्रेसाठी आता लवकरच तयारी सुरू होणार आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.