ETV Bharat / state

पीकविमा सर्वेक्षणात घोळ; तलाठी, ग्रामसेवकावर कारवाईची मागणी - पीक विमा सर्वेक्षण घोळ अंजनगाव सुर्जी

अंजनगांव सूर्जी तालुक्यातील गावंडगाव हिंगणी या भागात जवळपास ९० टक्के मूग, उडदाची शेती केली जाते. यावर्षी झालेल्या संततधार पावसाने काढणीस आलेले हे मूग ऊडीदाचे पीक खराब झाले होते. खराब झालेल्या पिकाचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी २६ सप्टेंबरला शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना केली होती.

fraud in crop insurance survey, farmers demanded action on talathi gramsevak in amravati
पीकविमा सर्वेक्षणात घोळ; तलाठी, ग्रामसेवकावर कारवाईची मागणी
author img

By

Published : Feb 7, 2020, 7:54 AM IST

अमरावती - गेल्यावर्षी झालेल्या अती पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मूग, उडीद, सोयाबीनचे पीक पूर्णतः नष्ट झाले. या पिकांचा पीकविमासुद्धा उतरवण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. म्हणून ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावंडगाव हिंगणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच शासनाने फेर सर्व्हे करावा आणि पीक विमा शेतकऱ्यांना तत्काळ द्यावा, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे. यासंबंधिचे निवेदनही त्यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहे.

पीकविमा सर्वेक्षणात घोळ; तलाठी, ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

अंजनगांव सूर्जी तालुक्यातील गावंडगाव हिंगणी या भागात जवळपास ९० टक्के मूग, उडदाची शेती केली जाते. यावर्षी झालेल्या संततधार पावसाने काढणीस आलेले हे मूग ऊडीदाचे पीक खराब झाले होते. खराब झालेल्या पिकाचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी २६ सप्टेंबरला शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना केली होती.

हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल

यानंतर संबंधित तलाठी, ग्रामसेवक यांनी पंचनामेसुध्दा केले. मात्र, पंचनामे करताना सातेगाव आणि भंडारज महसूल मंडळाचे पंचनामे एकत्र करुन पिकतक्ता अहवाल केला. या अहवालात ज्या शेतकऱ्यांनी मूग पेरला नाही, त्यांचे नाव या यादीत आले. तसेच ज्या भागात या पिकांचे नुकसान झाले त्या ठिकाणी नुकसान झालेच नाही, असे दाखवण्यात आले. यामुळे गावंडगाव आणि हिंगणी येथील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

यासाठी संबधित तलाठी आणि ग्रामसेवक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि शेताचा फेर सर्व्हे करण्यात यावा अशी मागणी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी संदिप लहाने, सूहास हरणे, निलेश देशमुख, शाम देशमुख, शिरिष हरणे, भानुदास हरणे, गणेश बोरकर, आदी. शेतकरी उपस्थित होते.

Intro:गेल्यावर्षी झालेल्या अती पावसामूळे तालूक्यातील शेतकऱ्यांचे मुंग,ऊडीद,सोयाबीन हे पीक पूर्णतः नष्ट झाले खराब झालेल्या मुंग ऊडीदाचा शेतकऱ्यांनी पीक विमा सूध्दा ऊतरवला होता परंतू विमा कंपणी,ग्रामसेवक व तलाठी यांनी केलेल्या चूकिच्या सर्व्हेमुळे गावंडगाव हींगणीयेथील शेतकरी पिक विम्यापासूनवंचित राहले असून शासनाने फेर सर्वे करुन पीक विमा मीळावा अशी मागणी तहसीलदार व तालूका कृषी अधीकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.Body:अंजनगांव सूर्जी तालूक्यातील गावांडगाव हींगणी ह्या भागात जवळपास ९०% मूंग ऊडीदाची शेती केली जाते.यावर्षी झालेल्या सततधार पावसाने काढणीस आलेले मुंग ऊडीदाचे पीक खराब झाले होते.खराब झालेल्या पिकाचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी २६ सप्टेंबर ला शेतकऱ्यांनी तहसीलदार अंजनगांव ला केली होती.तेव्हा तलाठी,ग्रामसेवक यांनी पंचनामे सूध्दा केले परंतू पंचनामे करतांना सातेगाव व भंडारज महसूल मंडळाचे पंचनामे एकत्र करुन पिकतक्ता अहवाल केला ज्यात ज्या शेतात मुंगिचा पेराही नाही तीथे मुंग दाखवण्यात आले व ज्या भागात ९०% मुंग पेरा आहे तिथे मुंगाचे पीक चांगल्या स्थीतीत दिखवण्यात आल्याने गावंडगाव व हींगणी येथील शेतकरी पिक विम्या पासून वंचित राहल्याचा आरोप शेतकर्य़्यांनी केला असून यासाठी संबाधीत तलाठी व ग्रामसेवक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाही करण्यात यावी व शेताचा पून्हा सर्व्हे करण्यात यावा अशी मागणी तहसीलदार , तालूका कृषो अधिकारी,गटविकास आधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.यावेळी,शेतकरी संदिप लहाने,सूहास हरणे,निलेश देशामुख,शाम देशमुख,शीरिष हरणे,भाणुदास हरणे,गणेश बोरकर,सूनील हरणे,निखील देशमुख,सतिश हरणे,वैभव गावंडे,अनिल हरणे!दिपक हरणे,गोवर्धन हरणे,दिलीप हरणे,सूनिल बोरकर,मयूर रेखे,मनोहर देशमुख आदी शेतकरी ऊपस्थीत होते.Conclusion:ग्रामसेवक व तलाठी यांनी केलेल्या चुकीच्या संरक्षणामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.