ETV Bharat / state

नागरी मागण्यांसाठी चांदुर रेल्वे नगरपरिषदमध्ये नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन - नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

35 हजार लोकसंख्या असलेल्या चांदुर शहराला फक्त दोन टँकरने पाणीपुरवठा होत आहे. कमीत कमी चार टँकर लावावे यासोबत चार कोटींचे रखडलेले कामे पुर्ण करावीत, अशा अनेक मागण्यांसाठी पाच नगरसेवकानी ठिय्या मांडला

नागरी मागण्यांसाठी चांदुर रेल्वे नगरपरिषदमध्ये नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
author img

By

Published : May 15, 2019, 9:47 PM IST

अमरावती - विविध नागरी मागण्यांसाठी अमरावतीच्या चांदुर रेल्वे नगरपरिषदमध्ये पाच नगरसेवकानी ठिय्या आंदोलन केले आहे. या आंदोलनात महिला नगरसेवकांचाही समावेश आहे.

नागरी मागण्यांसाठी चांदुर रेल्वे नगरपरिषदमध्ये नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

नगरपरिषदेने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले असून एक महिन्यापासून कुठलीही साफसफाई होत नाही. पाणीपुरवठासाठी 21 बोअरवेलचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून असून नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला आहे आहे.

35 हजार लोकसंख्या असलेल्या चांदुर शहराला फक्त दोन टँकरने पाणीपुरवठा होत आहे. कमीत कमी चार टँकर लावावे यासोबत चार कोटींचे रखडलेले कामे पुर्ण करावीत, अशा अनेक मागण्यांसाठी पाच नगरसेवकानी ठिय्या मांडला आहे.

Intro:अमरावती
चांदुर रेल्वे नगर परीषद मध्ये नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

अँकर
विविध नागरी मागण्यांसाठी अमरावतीच्या चांदुर रेल्वे नगर परिषद मध्ये पाच नगरसेवकानी ठिय्या आंदोलन सुरू आहे.या आंदोलनात महिला नगर सेवकांकाही समावेश असून. नगर परिषद ने स्वच्छते वर दुर्लक्ष केले असून एक महिन्या पासून कुठलीही साफसफाई होत नाही.पाणी पुरवठा साठी 21 बोर चा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून असून नगर परिषद ने दुर्लक्ष केल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.35 हजार लोकसंख्या असलेल्या चांदुर शहराला फक्त दोन टँकर ने पूरवठा होत आहे कमीत चार टँकर लावावे यासोबत चार कोटींचे कामे रखडले आहे अशा अनेक मागण्यांसाठी पाच नगरसेवकानी ठिय्या मांडला आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.