ETV Bharat / state

जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलीवर अतिप्रसंग - paratwada police station

परतवाडा वरून काही अंतरावर असलेल्या जीरात ढाणा गावात एका नराधम बापाने स्वतःच्या ११ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे.

जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलीवर अतिप्रसंग
जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलीवर अतिप्रसंग
author img

By

Published : Jan 23, 2020, 5:20 PM IST

अमरावती - जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील जीरात ढाणा या गावात जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.

परतवाडा वरून काही अंतरावर असलेल्या जीरात ढाणा गावात पिता आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या गावात एका नराधम बापाने स्वतःच्या ११ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केला. पीडित मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत तिला धमकावून या नराधमाने अनेकदा अतिप्रसंग केल्याचं मुलीकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - अध्यक्षांची बदलली पाटी, आमदार मात्र सभापतीच!

या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून परतवाडा पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे.

हेही वाचा - रेवसाच्या यात्रेत लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Intro:जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलींवरच केला अतिप्रसंग

अमरावती अँकर
अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील एका गावात जन्मदात्या वडीलानेच आपल्या पोटच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.

परतवाडा वरून काही अंतरावर असलेल्या जीरात ढाणा येथे स्वतःच्या अकरा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केलाय. ज्या वडिलांनी जन्म दिला त्याच नराधमाने अत्याचार केल्याने खळबळ उडाली. घरी मुलगी एकटी असल्याची संधी साधत तिला धमकावून या नराधमाने अनेकदा अतिप्रसंग केल्याचं मुलीकडून सांगण्यात आलंय.परतवाडा पोलिसांनी पास्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीस अटक केलीय.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.