असे आहे प्रकरण युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंजनगाव सुर्जीकडून बँकेचे ग्राहक Union Bank Block The Farmer Account At Amravati असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी शेतीवर कर्ज घेतले होते. परंतु सततची नापिकी, कोरोना लॉकडाऊन, शेतमालाला भाव नाही, अशा विविध कारणाने थकबाकीदार झालेले शेतकरी Bank Block The Farmer Account At Amravati मुदतीच्या आत सदर बँकेचे कर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे शेतकरी थकीत कर्जदार झाला. परंतु सदर बँकेने शेतकऱ्यांचे युनियन बँकेत असलेले खातेच गोठवल्याने अशा थकीत कर्जदार शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकेने खाते गोठवल्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे Farmer Will Deprived For Pradhan Mantri Samman Yojana खात्यामध्ये येणारे पैसे परत जातील की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री सन्मान योजनेपासून लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही, ना अशी शंका सुद्धा थकबाकी कर्जदार शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
सरकारी अनुदान जाणार परत नापिकीचे अनुदान, पिक विमा योजनेचे पैसे, गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान Pradhan Mantri Samman Yojana खातेच बंद असल्याने परत जाणार आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होणार असल्याचे थकीत कर्जदार यांचे खाते गोठवलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले. सदर बँकेत Union Bank Block The Farmer Account At Amravati व्यवहाराचे सेविंग खाते गोठविण्याचा प्रताप युनियन बँक ऑफ इंडियाने केल्याने शेतकऱ्यांसमोर Pradhan Mantri Samman Yojana आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. थकबाकीदार ग्राहकांचे खाते गोठविण्यामध्ये गृहकर्ज, मुद्रालोन, उद्योगासाठी घेतलेले कर्ज Farmer Will Deprived For Pradhan Mantri Samman Yojana याचासुद्धा समावेश असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांचे खातेच गोठविल्याने शेतकऱ्यांसमोर मात्र मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
थकीत कर्ज भरा अकाउंट चालू करा युनियन बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेत आमचे सेव्हिंग अकाउंट Farmer Will Deprived For Pradhan Mantri Samman Yojana का बंद झाले अशी विचारणा थकबाकी कर्जदार शेतकरी करीत आहेत. त्यांना थकीत कर्ज भरा अकाउंट सुरू करा, असे बँकेचे अधिकारी Union Bank Block The Farmer Account At Amravati सांगत आहेत. आमचे खाते बंद करण्याची गरज का असा संतप्त सवाल थकबाकीदारांकडून केल्या जात आहे. बँकेचा हा प्रकार हुकुमशाही सारखा असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. जिल्ह्याच्या खासदार, आमदारांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमध्ये केल्या जात आहे.
वरिष्ठ कार्यालयाकडून गोठविली खाते थकबाकी कर्जदार शेतकरी किंवा इतर थकबाकीदार यांचे अकाउंट आम्ही बंद केले नाही. हे सर्व बँकेच्या Union Bank Block The Farmer Account At Amravati वरिष्ठ कार्यालयाकडून होत असते. थकबाकीदार कर्जदारांनी आपले कर्ज भरावे आणि अकाउंट चालू करावे, अशी प्रतिक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक रितेश फुलमाळी यांनी स्पष्ट केले.