ETV Bharat / state

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान,  खरीप उध्वस्त - शेतकरी नुकसान बातमी अमरावती

पावसाचं पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन पीक पाण्यात भिजले आहे. त्यामुळे शेताला तलावाचे स्वरुप आले आहे. सोयाबीन हे पीक दिवाळीपूर्वी शेतातून घरी येते. मात्र, अवेळी पावसाने सोंगनीच्या वेळेस हजेरी लावल्याने सोयाबीन पार पाण्यात भिजले.

पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील खरीप उद्ध्वस्त
author img

By

Published : Nov 1, 2019, 6:07 PM IST

अमरावती- जिल्हात १७ ऑक्टोबरपासून चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे १.४५ लाख हेक्टरवरील खरिपाची पिके उध्वस्त झाली आहेत. असा जिल्हा कृषी विभागाचा अहवाल आहे. यात सर्वाधिक सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. शासनाच्या वतीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे सुरू आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन बाजारपेठेत विक्रीला नेले तेथे सुद्धा शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे.

पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील खरीप उद्ध्वस्त

हेही वाचा- 'भाजपला सरकार स्थापन करता आले नाही तर, पर्यायी सरकार स्थापन करू'

पावसाचं पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन पीक पाण्यात भिजले आहे. त्यामुळे शेताला तलावाचे स्वरुप आले आहे. सोयाबीन हे पीक दिवाळीपूर्वी शेतातून घरी येते. मात्र, अवेळी पावसाने सोंगनीच्या वेळेस हजेरी लावल्याने सोयाबीन पार पाण्यात भिजले. त्यामुळे सोंगनी करुन ठेवलेल्या सोयाबीन पीक जागेवरच सडले. तर कपाशीचे बोंडही पार पावसाने सडली आहे. तसेच मूग, उडीद पीक सुद्धा उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यातील १४ लाख ७ हजार ९१९ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. ही मागणी शेतकऱ्यासह राजकीय नेत्यांनी केली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देऊन तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे.

Intro:अवेळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील खरीप उद्ध्वस्त

१.४५ हेक्टर मधील पिके बाधित झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल.
-----------------------------------------------------------
अमरावती अँकर

अमरावती जिल्हात १७ ऑक्टोबर पासुन चालू असलेल्या अवेळी पावसामुळे १.४५ लाख हेक्टर मधील खरिपाचे पिके उद्ध्वस्त झाल्याचा जिल्हा कृषी विभागाचा अहवाल आहे यात सर्वाधिक सोयाबीन पीकाला फटका बसला असून शासनाचे वतीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे सुरू आहे.ज्या शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन बाजारपेठेत विक्रीला नेले तेथें सुद्धा शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे..

पावसाचं पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन पीक पाण्यात भिजले आहे त्यामुळे शेताला तलावाचे स्वरुप आले आहे सोयाबीन हे पीक दिवाळीपूर्वी शेतातून घरी येते पण अवेळी पावसाने सोंगनीचे वेळेस हजेरी लावल्याने सोयाबीन पार पाण्यात भिजले तर सोंगनी करून ठेवलेल्या सोयाबीन पीक जागेवरच सडले तर कपाशीचे बोंडंही पार पावसाने सडली आहे तसेच मूग,उडीद पीक सुद्धा उद्ध्वस्त झालीत अमरावती जिल्ह्यातील १४ लाख ७९१९ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे,जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा ही मागणी शेतकऱ्यासह राजकीय नेत्यांनी केली आहे या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देऊन तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे

बाईट-दयाराम राठोड, शेतकरीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.