ETV Bharat / state

अमरावती: सांगळूड येथे शेततळे फुटून 200 एकर शेतात साचले पाणी, लाखो रुपयांच्या मासोळ्या गेल्या वाहून

शेततळ्याच्या परिसरातील शेती जलमय झाली असून शेतात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच शेतळ्यातील मासोळी देखील पाण्यासोबत वाहून गेली आहे.

सांगळूड येथे शेततळे फुटून 200 एकर शेतात साचले पाणी
author img

By

Published : Aug 16, 2019, 10:50 AM IST

Updated : Aug 16, 2019, 11:24 AM IST

अमरावती- दर्यापूर तालुक्यातील सांगळूड येथे विनय गावडे या शेतकऱ्याच्या शेतात असलेले शेकडो एकर वरील शेततळे गेल्या गुरुवारी(दिनांक ८ ऑगस्ट) संततधार पावसामुळे अचानक फुटल्याची घटना घडली. यामुळे शेततळ्याच्या परिसरातील शेती जलमय झाली असून शेतात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, याच शेततळ्यात मत्स व्यवसाय केला जात होता. परंतु शेततळे फुटल्याने लाखो रुपयांच्या मासोळ्या या पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे विनय गावडे हे चिंताग्रस्त झाले आहेत. गावडे यांना प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे.

सांगळूड येथे शेततळे फुटून 200 एकर शेतात साचले पाणी

मागील काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या मशागती करिता कोणताही पर्याय मिळत नाही. तर तालुक्यातील सांगळूद येथे जलसंधारण विभागाने बांधलेल्या शेततळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून अखेर शेत तळ्याचे बांध फुटले आणइ संगळूद येथील सुमारे 200 एककर शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

एकीकडे पेरणी झाल्यावर सुमारे 1 महिना पावसाने दांडी मारली होती. तर मागील काही दिवसापांसून पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना आता चिंता पडली आहे. तर सांगलुद येथील युवा शेतकरी विनय गावडे यांनी काही उद्योग सुरू करावा, यासाठी शासनाची रक्कम भरून शेततळ्यामध्ये मस्त्य उत्पादन घेण्यासाठी लाखो रुपयाचे बियाणे टाकले होते. शेततळ्यात 500 ग्राम वजनाच्या मच्छी मोठया प्रमाणात जमा होत्या. परंतु तलावाच्या आउटलेट बांधातून सतत पाणी वाहत गेल्याने यामध्ये शेतकऱयाचे लाखो रुपयांच्या मच्छी वाहून गेली आहे. प्रशासनाने संबधित विषयावर पंचनामा करून तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:जलसंधारण विभागाचे शेततळे फुटल्याने 200 एककर शेतात साचले पाणीच पाणी ,लाखो रुपयांच्या मासोळ्या गेल्या वाहून

अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील सांगळूद येथील घटना :-शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान

अमरावती अँकर
अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील सांगळूड येथे असलेले शेकडो एकर वरील शेततळे हे संततधार पावसामुळे अचानक फुटल्याने परिसरात शेती जलमय झाली असून शेतात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान याच शेततळ्यात मत्स व्यवसाय केला जात होता .परंतु शेततळे फुटल्याने लाखों रुपयांच्या मासोळ्या या पाण्यात वाहून गेल्या.

गेल्या 15 दिवसापासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे शेतकऱ्यांना शेतीच्या मशागती करिता कोणताही पर्याय मिळत नाही आहे .तर तालुक्यातील सांगळूद येथे जलसंधारण विभागाने बांधलेले शेकडो एक्कर शेततळ्यामध्ये पाणी च पाणी साचले आहे मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचून अखेर शेत तळ्याचे बांध फुटल्याने संगळूद येथील सुमारे 200 एककर शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. एकीकडे पेरणी झाल्यावर सुमारे 1महिना पाऊसाने दांडी मारली होती तर आता पाऊसाने पंधरा दिवसापासून सुरु असल्याने शेतकऱ्यांना आता चिंता पडली आहे तर सांगलुद येथील युवा शेतकरी विनय गावडे यांनी यानी काही उदयोग सुरु करावा यासाठी शासनाच्या रक्कम भरून शेततळ्यामध्ये मछ उत्पादन घेण्यासाठी लाखो रुपयाचे बियाणे टाकले होते व आज रोजी त्यामध्ये 500ग्राम वजनाच्या मच्ची मोठया प्रमाणात जमा होत्या परंतु तलावाच्या औटलेट बंधातून सतत पाणी वाहत गेल्याने यामध्ये शेतकरी याचे लाखो रुपयांच्या मचछ वाहून गेली आहे शशनाने समंधित विषयावर सर्व करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Aug 16, 2019, 11:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.