ETV Bharat / state

अमरावती विद्यापीठातील २१ महाविद्यालयांचा भोंगळ कारभार..विद्यार्थ्यांना अद्याप मिळाली नाहीत ओळखपत्रे - identity card issue amravati

जवळपास सर्वच महाविद्यालयाचे ओळखपत्र पाठवले आहे. मात्र २१ महाविद्यालयाच्या हलगर्जीपनामुळे ओळखपत्र वाटण्यात उशीर झाल्याचे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रमुख प्रा.डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे.

अमरावती विद्यापीठ
author img

By

Published : Nov 12, 2019, 8:45 AM IST

अमरावती- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणारी महाविद्यालयीन हिवाळी परीक्षा गुरुवार पासून सुरू होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक आले असून विद्यार्थ्यांना अद्यापही ओळखपत्र मिळाले नसल्याने विद्यार्थी चिंतेत पडले आहेत.

प्रतिक्रिया देताना अमरावती विद्यापीठाचे संचालक परिक्षा व मूल्यमापन मंडळ प्रमुख प्रा.डॉ. हेमंत देशमुख

दरम्यान, जवळपास सर्वच महाविद्यालयाचे ओळखपत्र पाठवले आहे. मात्र २१ महाविद्यालयाच्या हलगर्जीपनामुळे ओळखपत्र वाटण्यात उशीर झाल्याचे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रमुख प्रा.डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे. सध्या हिवाळी परीक्षा गुरुवार पासून सुरू होणार आहे. त्यासाठी ८ दिवसापूर्वीच परीक्षेचे ओळखपत्र विद्यार्थ्यांना पोहोचने अपेक्षित असते. परंतु, यावर्षी उशीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही परीक्षेचा अभ्यास करावा की ओळख पत्रासाठी महाविद्यालयात चकरा माराव्यात, असा प्रश विद्यार्थी उपस्थित करत आहे.

हेही वाचा- तिवसा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची लटकवली झाडाला

Intro:अमरावती विद्यापीठातील 21 महाविद्यालयाच्या हलगर्जी पणाचा फटका हजारो विद्यार्थ्यांना..

परीक्षेचे वेळापत्रक आले तरी विद्यार्थ्यांच्या हातात ओळखपत्र आले नाही.
-----------------------------------------------
अमरावती अँकर
संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती अंतर्गत घेण्यात येणाऱ्या महाविद्यालयीन हिवाळी परीक्षा ही गुरुवार पासून सुरू होणार आहे.परीक्षेचे वेळापत्रक आले असून मात्र विद्यार्थ्यांना अद्यापही ओळखपत्र मिळाले नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले आहे.दरम्यान जवळपास सर्वच महाविद्यालयाचे ओळखपत्र पाठवले असून हे ओळखपत्र पाठवन्यास 21 महाविद्यालयाच्या हलगर्जी पनामुळे उशील झाल्याचे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रमुख प्रा डॉ हेमंत देशमुख यांनी सांगितले.

सध्या हिवाळी परीक्षा ही गुरुवार पासून सुरू होणार आहे.त्यासाठी आठ दिवसा पूर्वीच परीक्षेचे ओळखपत्र हे विद्यार्थ्यांना पोहचने अपेक्षित असते.परंतु यावर्षी उशील झाल्याने विद्यार्थ्यां मध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.आम्ही परीक्षेचा अभ्यास करावा की ओळख पत्रा साठी महाविद्यालयात चकरा मारव्या असा प्रश विद्यार्थी उपस्थित करत आहे.

बाईट-
प्रा डॉ हेमंत आर देशमुख
संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.