ETV Bharat / state

डॉ. तुषार देशमुख संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलसचिव - register

कुलसचिव पदासोबतच मानव विज्ञान शाखा आणि विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता पदासाठी आज मुलाखती घेण्यात आल्या. मानव विज्ञान शाखेच्या आदीष्ठता पदावर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील आणि विज्ञान शाखेच्या आदीष्ठता पदावर डॉ. एफ.सी. रघुवंशी यांची निवड करण्यात आली.

डॉ. तुषार देशमुख संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलसचिव
author img

By

Published : May 17, 2019, 11:02 PM IST

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवपदी प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रोजगार आणि प्रशिक्षक अधिकारी प्रा. डॉ. तुषार देशमुख यांची निवड झाली आहे. डॉ. अजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाल्यावर अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव पद २३ जानेवारीपासून रिक्त होते.

डॉ. तुषार देशमुख संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलसचिव

कुलसचिव पदाकरिता १६ मे रोजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत निवड समितीने मुलाखती घेतल्या. कुलसचिव पदाच्या शर्यतीत डॉ. तुषार देशमुख यांच्यासह डॉ. डी.एस.राऊत, डॉ. जयंत पडते, डॉ. प्रीती घाटे, डॉ. अनिल हिरेखन, डॉ. संजय खडतकर, डॉ. यशवंत पोहेकर, डॉ. प्रभाकर रामटेके, डॉ. प्रशांत गावंडे, डॉ. प्रफुल उबळे, डॉ. विठ्ठल आदपुरे, डॉ. राजुसिंह चव्हाण, डॉ. लीना चितलांगे होते. मुलाखत प्रक्रियेद्वारे निवड समितीने प्रा.डॉ. तुषार देशमुख यांची निवड केली. निवड समितीमध्ये संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे डॉ. एस.टी. केने, रामटेक विद्यापीठाचे डॉ. श्रीनिवास वरखेडे, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिनेश सुर्यवंशी, प्रा. प्रदीप खेडकर यांचा समावेश होता.

कुलसचिव पदासोबतच मानव विज्ञान शाखा आणि विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता पदासाठी आज मुलाखती घेण्यात आल्या. मानव विज्ञान शाखेच्या आदीष्ठता पदावर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील आणि विज्ञान शाखेच्या आदीष्ठता पदावर डॉ. एफ.सी. रघुवंशी यांची निवड करण्यात आली.
आज डॉ. तुषार देशमुख यांची कुलसचिव म्हणून नियुक्ती जाहीर झाल्यावर सायंकाळी विद्यापीठाच्या आस्थापना विभागाचे उपकुलसचिव प्रवीण राठोड यांच्याकडून नियक्ती पत्र स्वीकारले. विद्यापीठाला उंचीवर नेण्याचे माझे प्रयत्न राहील, असे नवनियुक्त कुलसचिव डॉ. तुषार देशमुख 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.

Intro:संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर प्रा राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रोजगार आणि प्रशिक्षक अधिकारी प्रा. डॉ. तुषार देशमुख यांची निवड झाली आहे. डॉ. अजय देशमुख यांची मुंबई विद्यापिठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाल्यावर अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव पद 23 जानेवारीपासून रिक्त होते.

Body:कुलसचिव पदाकरिता १६ मे रोजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेत गठीत निवड समितीने मुलाखती घेतल्या.कुलसचिव पदाच्या शर्यतीत डॉ. तुषार देशमुख यांच्यासह डॉ. डी.एस.राऊत, डॉ. जयंत पडते, डॉ. प्रीती घाटे, डॉ. अनिल हिरेखन, डॉ. संजय खडतकर, डॉ. यशवंत पोहेकर, डॉ. प्रभाकर रामटेके, डॉ. प्रशांत गावंडे, डॉ. प्रफुल उबळे, डॉ. विठ्ठल आदपुरे, डॉ. राजुसिंह चव्हाण, डॉ. लीना चितलांगे होत्या. मुलाखत प्रक्रियेद्वारे निवड समितीने प्रा.डॉ. तुषार देशमुख यांची निवड केली.
निवड समितीमध्ये संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे डॉ. एस.टी. केने, रामटेक विद्यापीठाचे डॉ. श्रीनिवास वरखेडे, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिनेश सुर्यवंशी, प्रा. प्रदीप खेडकर यांचा समावेश होता.
कुलसचिव पदासोबतच मानव विज्ञान शाखा आणि विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता पदासाठी आज मुलाखती घेण्यात आल्या. मानव विज्ञान शाखेच्या आदीष्ठता पदावर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील आणि विज्ञान शाखेच्या आदीष्ठता पदावर डॉ. एफ.सी. रघुवंशी यांची निवड करण्यात आली.
आज डॉ. तुषार देशमुख यांची कुलसचिव म्हणून नियुक्ती जाहीर झाल्यावर सायंकाळी विद्यापीठाच्या आस्थापना विभागाचे उपकुलसचिव प्रवीण राठोड यांच्याकडून नियक्ती पत्र स्वीकारले. विद्यापीठाला उंचीवर नेण्याचे माझे प्रयत्न राहती असे नवनियुक्त कुलसचिव डॉ. तुषार देशमुख 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.