ETV Bharat / state

पथ्रोट गावात हरणाचा मृत्यू, पाण्याच्या शोधात आल्याचा अंदाज - amravati district

हरीण पाण्याच्या शोधात किंवा गावठी श्वानापासून बचाव करण्यासाठी गावातील घराच्या आवारात शिरले असावे, असा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे. यावेळी हरणाच्या पोटात लोखंडी रॉड गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला, यातच हरणाचा मृत्यू झाला.

पथ्रोट गावात हरणाचा मृत्यू
author img

By

Published : Jul 14, 2019, 11:27 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पथ्रोट या गावात एका हरणाचा मृत्यू झाला आहे. हे हरण एका घराच्या अंगणात शिरले होते. यावेळी कुंपणाच्या बाहेर निघताना लोखंडी ग्रीलला अडकल्याने रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.

पथ्रोट या गावातील शिक्षक कॉलनीमध्ये राहणारे सेवा निवृत्त शिक्षक देशमुख यांच्या घरासमोर ही घटना घडली. हे हरीण पाण्याच्या शोधात किंवा गावठी श्वानापासून बचाव करण्यासाठी गावातील घराच्या आवारात शिरले असावे, असा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे.

घरातून बाहेर पडताना घराच्या संरक्षण भिंतीवरून झेप घेताना हरणाचे पाय लोखंडी ग्रीलला अडकले. यावेळी हरणाच्या पोटात लोखंडी रॉड गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला, यातच हरणाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी याठिकाणी गर्दी केली होती.

Intro:अमरावतीच्या पथ्रोट गावात शिरलेल्या हरनाचा मृत्यू.

पाण्याच्या शोधात गावात शिरल्याचा अंदाज
-----------------------------------------------
अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पथ्रोट या गावात पाण्याच्या शोधात किंवा गावठी श्वाना पासून बचाव करण्यासाठी गावातील एका घराच्या अंगणात शिरलेल्या एका हरिनाचा बाहेर निघतात लोखंडी ग्रील ला अडकून मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.

पथ्रोट या गावातील शिक्षण कॉलनी मध्ये राहणारे सेवा निवृत्त शिक्षक देशमुख यांच्या घरात ही घटना घडली.मृत हरीण हे मध्यरात्री पथ्रोट या गावात पाण्याच्या शोधात किंवा मग गावठी श्वाना पासून बचाव करण्यासाठी पळाले असावे अशातच ते घराच्या आवारात शिरले असावे असा अंदाज ग्रामस्थांनी वर्तविला आहे.दरम्यान घरातून बाहेर पडताना घराच्या संरक्षण भिंतीवरून झेप घेताना हरणाचे पाय लोखंडी ग्रील ला अडकले. अडकलेल्या हरणाच्या पोटाला लोखंडी रॉड गेल्याने मोठा रक्तप्रवाह झाला अशातच या हरनाचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.