ETV Bharat / state

बाळाचा मृतदेह चोरीला गेल्याच्या संशयातून खोदला स्मशानभूमीतील खड्डा

प्रफुल्ल ठाकरे यांना आपल्या बाळाचा मृतदेह सुद्धा चोरीला गेला की काय? असा संशय आल्याने ते काही नातेवाईकांसह हिंदू स्मशानभूमीत पोहचले.

author img

By

Published : May 11, 2019, 6:04 PM IST

बाळाचा मृतदेह चोरीला गेल्याच्या संशयातून खोदला स्मशानभूमीतील खड्डा

अमरावती - जन्मतःच दगावलेल्या बाळाचा मृतदेह स्मशानभूमीतून चोरीला गेल्याच्या संशयावरून मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता तेथे पुन्हा एकदा खड्डा खोदण्यात आला. खड्ड्यात बाळाचा मृतदेह आहे की नाही, याची खात्री करण्यात आली. हा प्रकार अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत घडला.

येथील हिंदू समशनभूमीतून गुरुवारी एका बाळाचा जमिनीत पुरलेला मृतदेह चोरीला गेल्याचा संशय आला होता. दरम्यान शुक्रवारी नागपूर येथील श्याम नगर परिसरातील रहिवासी प्रफुल्ल ठाकरे यांच्या पत्नीला बाळ होताच ते दगावल्यावर बाळाचा मृतदेह शुक्रवारी हिंदू स्मशानभूमीत पुरविण्यात आला होता. प्रफुल्ल ठाकरे यांना आपल्या बाळाचा मृतदेह सुद्धा चोरीला गेला की काय? असा संशय आल्याने ते काही नातेवाईकांसह हिंदू स्मशानभूमीत पोहचले. यावेळी ज्या ठिकाणी बाळाचा मृतदेह पुरला होता, त्या खड्डयावरील माती उकरलेली दिसली. यामुळे आपले बाळही चोरीला गेले, याबाबत प्रफुल ठाकरे यांचा संशय बळावला. यानंतर त्यांनी नातेवाईकांसह राजपेठ पोलीस स्टेशन गाठून बाळ चोरीला गेल्याची तक्रार दिली.

पोलिसांनी प्रफुल ठाकरे आणि त्यांच्या नातेवाईकांसह स्मशानभूमीत पोहचले. बाळाचे मृतदेह पुरविण्यात आलेला खड्डा पाहून पोलिसांनाही बाळचा मृतदेह प्राण्याने काढून नेले असावे, असा संशय वाटला. यानंतर स्मशानभूमीतील मजुराकडून पोलिसांनी खड्ड्यातील माती उकरून काढली असता, बाळाचा मृतदेह खड्ड्यातच असल्याचे लक्षात आले.

Intro:जन्मतःच दगवलेल्या बाळाचे प्रेत समाशंभूमीतुन चोरी गेल्याच्या संशयावरून चक्क बाळाचा मृतदेह ज्या खड्डयात पुरविला तो खड्डा पुन्हा एकदा खोदून त्यात बाळाचे प्रेत आहे की नाही याची खात्री करण्याचा प्रकार अमरावतीच्या हिंदू समशानभूमीत घडला.

Body:येथील हिंदू समशनभूमीतून लहान मुलांचे मृतदेह पुरवितात त्या ठिकाणाहून गुरुवारी एका बाळाचे जमिनीत पुरविण्यात आलेले प्रेत चोरीला गेले होते. दरम्यान शुक्रवारी नागपूर येथील श्याम नगर परिसरातील रहिवासी प्रफुल ठाकरे यांच्या पत्नीला बाळ होताच ते दगावल्यावर बाळाचे प्रेत शुक्रवारी हिंदू स्मशानभूमीत पुरविण्यात आले होते.
आज प्रफुल ठाकरे यांना आपल्या बाळाचे प्रेत सुद्धा चोरीला गेले की काय असा संशय आल्याने ते काही नातेवाईकांसह हिंदू समशंभूमीत पोचले. यावेळी ज्या ठिकाणी बाळाचे प्रेत पुरविले त्या खड्डयावरील माती उकरलेली दिसली. यामुळे आपले बाळही चोरील गेले याबाबत प्रफुल ठाकरे यांचा संशय बळावला. यानंतर त्यांनी नातेवाईकांसह राजपेठ पोलीस स्टेशन गाठून बाळ चोरीला गेल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी प्रफुल ठाकरे आणि त्यांच्या नातेवाईकांसह समशंभूमीत पोचले. बाळाचे प्रेत पिरविण्यात आलेला खड्डा पाहून पोलिसांनाही बाळचे प्रेत प्राण्याने काढून नेले असावे असा संशय वाटला. यानंतर समशंभूमीतील मजुराकदन पोलिसांनी खड्ड्यातील माती उकरून काढली असता बाळाचे प्रेत खड्ड्यातच सुरक्षित असल्याचे लक्षात आले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.