ETV Bharat / state

चिखलदऱ्यातील दाम्पत्याची आत्महत्या : मधमाशांच्या हल्ल्याने गेल्या ४८ तासांपासून मृतदेह दरीतच

आज नागपूर येथून एनडीआरएफची टीम येणार असून ते मृतदेह बाहेर काढण्यात येतील अशी माहिती पोलिसांनी दिली. दुसरीकडे मात्र, आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचा चिमरुडा मुलगा बजरंग आपल्या आईवडिलांना पाहण्यासाठी जिवाचा आटापिटा करत आहेत.

चिखलदऱ्यातील भीमकुंडात दाम्पत्याची आत्महत्या;
author img

By

Published : May 3, 2019, 10:06 AM IST

Updated : May 3, 2019, 10:48 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील शहापूर येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय कुस्तीपटूने पत्नीसह चिखलदरा येथील २ हजार फूट खोल दरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. १ मे' घडलेल्या या घटनेला ४८ तास उलटून गेल्यानंतरही त्या दाम्पत्याचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आलेले नाहीत. गणेश हेकडे आणि राधा गणेश हेकडे अशी त्या पती पत्नीची नावे आहेत.

धमाशांच्या हल्ल्याने गेल्या ४८ तासांपासून मृतदेह दरीतच

गणेश आणि राधा हेकडे या दोघांनी एक तारखेला घरगुती वादातून चिखलदारा येथील भीमकुंडात आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच मंगळवार पासून पोलीस व स्थानिक नागरिक मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भीमकुंड दरीचे अंतर वरून सुमारे २ हजार फूट खोल असल्याने मृतदेहापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास सात किलोमीटरचे अंतर कापून तिथे पोहोचावे लागले. गुरुवारी तिथे पोहोचलेल्या एका पथकाने ते मृतदेह ताब्यात घेतले मात्र, तेथून ते पठारावर आणण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यात ५ जण जखमी झाले आहेत, त्यात एक गंभीर आहे. त्यामुळे ती मोहीम स्थगित करावी लागली होती.

Intro:अमरावतीच्या चिखलदऱ्याच्या भीमकुंडात आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे मृतदेह 48 तासापासून खोल दरीतच पडून.

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे 5 जखमी एक गँभीर

पोलिसांना अनेक अडचणी ,आज नागपूर येथून एन डी आर एफ ची टीम येणार

अँकर
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील शहापूर येथे राहणाऱ्या एका 26 वर्षीय कुस्तीपटूने आपल्या पत्नीसह 1 मे रोजी चिखलदरा येथील 2000 फूट खोल दरी असलेल्या
भीमकुंडात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान
या घटनेला 48 तास उलटून गेले असून सुद्धा अनेक अडचणी मुळे पोलिसांना पती-पत्नीचे मृतदेह
बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यातच मृतदेहाच्या परिसरात मधमाशांच मोठं पोळ असल्याने मृतदेह काढण्यास गेलेल्या टीमवर मधमाशनी काल हल्ला चढवला होता निर्माण होत आहे. त्यामुळे आज सकाळ पर्यंत सुद्धा मृतदेह बाहेर काढता आले नाही.हे मृतदेह काढन्यासाठी आज नागपूर येथून एन डी आर एफ ची टीम येणार आहे.

गणेश हेकडे आणि राधा गणेश हेकडे या दोघांनी एक तारखेला आत्महत्या चिखलदारा येथील भीमकुंडात घरगुती वादातून आत्महत्या केली होती.ते मृतदेह खोल दरीबाहेर
काढण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागत .आहे मंगळवार पासून पोलीस व नागरिक मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भीमकुंड दरीचे अंतर वरून सुमारे 2000 फूट आहे त्या ठिकाणाहून खाली उतरणे शक्य नसल्यामुळे पोलीस व मदत करणाऱ्या पथकाला दरीत खाली उतरून मृतदेह पर्यंत जाण्यासाठी सुमारे सात किलोमीटर लांब फेऱ्यावरून जावे लागले .यातील मृतदेहांचे जवळचा परिसरात आगेमोह असल्याने मृतदेह
ताब्यात घेण्यासाठी अडचणी येत आहे.त्यामुळे 48 तासापासून मृतदेह हे दरीतच पडून आहे .एका टीमने ते मृतदेह पोत्यात बांधून ठेवले आहे ,आज आज नागपूर येथून एन डी आर एफ ची टीम येणार असून ते मृतदेह काढणार असल्याची शक्यता आहे.तर तिकडे आत्महत्या केलेल्या पती पत्नी चा लहान मुलगा बजरंग व नातेवाईक मृतदेह पाहण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेBody:अमरावतीअमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : May 3, 2019, 10:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.