ETV Bharat / state

काँग्रेसच्या 'या' आमदाराने स्वत: ट्रॅक्टरने केली पेरणी

पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आता पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवत आपल्या शेतात पेरणीला सुरूवात केली.

author img

By

Published : Jun 30, 2019, 6:11 PM IST

काँग्रेसच्या आमदाराने स्वत: ट्रॅक्टरने केली पेरणी

अमरावती - पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आता पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवत आपल्या शेतात पेरणीला सुरूवात केली.

काँग्रेसच्या आमदाराने स्वत: ट्रॅक्टरने केली पेरणी

विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडताना आपण आमदार पाहतो. कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नसाठी चक्का जाम करणारे लोकप्रतिनिधी आपण पाहतो. तर कधी शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चर्चा करणारे लोकप्रतिनिधी आपण पाहीले आहेत. पण अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः आपल्या शेतात पेरणी करतात. यावर्षी फरक एवढाच आहे की बैलजोडीने पेरणी करणारे आमदार आज मात्र ट्रॅक्टरने पेरणी करताना दिसले. शेतात चांगले पाणी मुरल्याने आमदार वीरेंद्र जगताप यांच्या टॅक्टर चालवीताना नाकी नऊ आले.

Intro:काँग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप यांनी स्वतःहा टॅक्टर ने केली पेरणी.

अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्यात बऱ्यापैकी आता शेतकऱ्यांनी पेरण्यास सुरुवात केली आहे.थोड्या प्रमाणात का होईना पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी पेरणी करीत आहेत. अशातच धामणगाव रेल्वे मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवित आपल्या शेतात पेरणीला सुरूवात केली.

विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडताना आपण आमदार पाहतो,कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नसाठी चक्का जाम करणारे लोकप्रतिनिधी आपण पाहतो कधी शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा हल्ली राजकिय नेत्यांनी नवा ट्रेंड आणला.पण अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःहा आपल्या शेतात पेरणी करतात.यावर्षी फरक एवढाच बैलजोडीने पेरणी करणारे आमदार आज मात्र टॅक्टरनी पेरणी करताना दिसले.शेतात चांगलंच पाणी मुरल्याने आमदारांना टॅक्टर चालवीताना नाकी नऊ आले होते.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.