ETV Bharat / state

अमरावतीच्या उत्तमसरा येथील कोरड्या विहिरीत आढळला कोब्रा साप; रेस्क्यू करून काढले बाहेर

सर्पमित्र व वसा संस्थाचे प्रशिक्षक एनिमल्स रेस्क्युअर भूषण सायंके यांना यासंदर्भात माहिती दिली. तात्काळ सायंके यांनी वसाच्या 60 फूट खोल विहिरीतून शास्त्रीय पद्धतीने या कोब्रा सापाला बाहेर काढले.

author img

By

Published : May 9, 2019, 5:18 PM IST

अमरावतीच्या उत्तमसरा येथील कोरडया विहिरीत आढळला कोब्रा साप

अमरावती - जिल्ह्यातील भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या उत्तमसरा गावामध्ये एका शेतातील 60 फूट कोरड्या विहिरीच्या खोलीकरणाचे काम चालू असतान एक कोब्रा साप आढळून आला. त्यानंतर त्याला रेस्क्यू करून विहिरीबाहेर काढण्यात आले.

भूषण सायंके, सर्पमित्र

उत्तमसहा गावातील एका विहिरीचे खोलीकरणाचे काम चालू होते. त्यावेळी कोब्रा साप आढळून आला. घाबरलेल्या मजुरांनी तात्काळ विहिरीबाहेर येत सर्पमित्र व वसा संस्थाचे प्रशिक्षक एनिमल्स रेस्क्युअर भूषण सायंके यांना यासंदर्भात माहिती दिली. तात्काळ सायंके यांनी वसाच्या 60 फूट खोल विहिरीतून शास्त्रीय पद्धतीने या कोब्रा सापाला बाहेर काढले.

Intro:अमरावतीच्या उत्तमसरा येथील 60 फूट खोल कोरडया विहिरीत आढळला कोब्रा साप.

रेस्क्यू करून काढलं बाहेर
-----------------------------------------------
अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या उत्तमसरा गावांमध्ये एका शेतातील 60 फूट कोरड्या विहिरीच्या खोलीकरणाचे काम चालू असताना. याच विहिरीत एका कोब्रा साप फणा काढून बसला होता. घाबरलेल्या मजुरांनी तात्काळ विहिरीबाहेर येत सर्पमित्र व वसा संस्थाचे प्रशिक्षक एनिमल्स रेस्क्युअर भूषण सायंके यांना माहिती दिली.
तात्काळ सायंके यांनी वसाच्या 60 फूट खोल विहिरीतून शास्त्रीय पद्धतीने करून या कोब्रा
सापाला बाहेर काढलं .

बाईट-भूषण सायंके वसई एनिमल्स अमरावतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.