ETV Bharat / state

Stree Shakti Award Ceremony : स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आज अमरावतीत उपस्थित - CM Eknath Shinde and Ajit Pawar present in Amravat

राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन अमरावतीवतीने राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा पार पडत (Ahilya Devi Stree Shakti Award Ceremony) आहे. या कार्यक्रमासाठी आज मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) अमरावतीत उपस्थित राहणार (CM Eknath Shinde and Ajit Pawar present in Amravati) आहे. त्यांच्या हस्ते विविध कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार (Award Ceremony in Amravati) आहे.

Stree Shakti Award Ceremony
मुख्यमंत्री शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार
author img

By

Published : Dec 24, 2022, 10:32 AM IST

अमरावती : राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन अमरावतीवतीने राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळ्याचे (Ahilya Devi Stree Shakti Award Ceremony) आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज अमरावतीत येणार असल्याची माहिती संतोष महात्मे यांनी पत्रकार परिषदेत (CM Eknath Shinde and Ajit Pawar present in Amravati) दिली.

स्त्री शक्तीचा सन्मान : राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन अमरावतीच्यावतीने २०१५ पासून राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात येते. आजपर्यंत ॲड. उज्वल निकम, अभिनेत्री अलका कुबल, सिंधुताई सपकाळ, मा. लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन, प्रतिक्षा लोणकर, अनिता राज, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, खासदार सुप्रियाताई सुळे, पदमश्री डॉ विकास महात्मे, सांसद राज्यसभा यांच्या हस्ते स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात (Award Ceremony in Amravati) आला.

महिलांना हा पुरस्कार : कोरोनाच्या साथीमुळे पडलेल्या खंडानंतर आज श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे हस्ते विविध कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

यांना मिळणार पुरस्कार : कला क्षेत्रासाठी साधना सरगम, सामाजिक क्षेत्रासाठी सरिता कौशिक, उद्योगक्षेत्रात श्रध्दा ढवन, क्रिडा क्षेत्रात अक्षता ढेकळे, प्रशासकीय क्षेत्रात प्रिती देशमुख या स्त्री शक्तींचा सत्कार होणार आहे. या सत्कार सोहळ्याला मा. सांसद पदमश्री डॉ. विकास महात्मे, आमदार प्रविण पोटे, आमदार ॲड. यशोमती ठाकूर, सुरेखाताई ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार (Stree Shakti Award Ceremony) आहे.

उपस्थित राहण्याचे आवाहन : या राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष संतोष महात्मे यांनी तसेच डॉ. गणेश काळे, माधुरी ढवळे, अनुश्री ठाकरे, रविंद्र गोरठे, संदीप राठी, जानकराव कोकरे, हरिभाऊ शिंदे, जिनत तलत अजीज पटेल, ॲड. सुषमा बिसने, ज्योती वानखडे, यांनी केले (CM Eknath Shinde and Ajit Pawar) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.