अमरावती - शहर आणि जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात सर्वत्र आज सकाळपासुन रिमझिम पाऊस पडतो आहे. अमरावती शहरालगतच्या काही भागांत मात्र मागील 24 तासांत चांगल्या स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे.
अमरावतीमध्ये वातावरण ढगाळ, पावसाची संततधार सुरूच - हवामान खाते
अमरावती जिल्ह्यात सर्वत्र आज सकाळपासुन रिमझिम पाऊस पडतो आहे. हवामान खात्याने येत्या 24 तासात दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
अमरावतीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे
अमरावती - शहर आणि जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात सर्वत्र आज सकाळपासुन रिमझिम पाऊस पडतो आहे. अमरावती शहरालगतच्या काही भागांत मात्र मागील 24 तासांत चांगल्या स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे.
Intro:अमरावती शहर आणि जिल्ह्यात गत 24 तासंपासून ढगाळ वातावरण आहे. या 24 तासात शुक्रवारी रात्री 9 वाजता अर्धातास पावसाच्या सरी कोसळल्यावर आज सकाळी थांबून-थांबून रिमझिम पाऊस पडतो आहे. अमरावती शहरालगत मात्र 24 तासात बऱ्यापैकी पाऊस कोसळला आहे.
Body:आमरावती जिल्ह्यात 1 जून ते 26 जून दरम्यान 386.8 मी. मि. पाऊस अपेक्षित असताना वास्तवात केवळ 204 मी. मि. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात धारणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. अचलपूर, चिखलदरा तालुक्यात बऱ्या प्रमाणात पाऊस असला तरी अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे ,धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड,दर्यपूर, अंजनगाव तालुक्यत अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.
गत 24 तासापासून अमरावती शहर आणि जिल्ह्यात वातावरण ढगाळ आहे. अमरावती तालुक्यत 24 तासात 32.3 मी.मि. पाऊस कोसळला तर भातकुली तालुक्यत13.8 मी. मि, नांदगाव खंडेश्वर तालुक्यत 5 मी. मि. पाऊस कोसळला. गत 24 तासात तिवसा तालुक्यत 45.5 आणि अंजनगाव तालुक्यत 59.5 मी. मि पाऊस झाला.
रिमझिम पाऊस राहून राहून पडतो आहे.हवामान खात्याने येत्या 24 तासात दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
Conclusion: