ETV Bharat / state

रस्त्याच्या कामामुळे चंद्रपूर-अमरावती बस उतरली रस्त्याखाली; चालकामुळे वाचले ५० प्रवाशांचे प्राण - left the road

चालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला. या वेळी बसमध्ये जवळपास 50 प्रवाशी होते. ही बस चंद्रपूरवरून अमरावतीच्या दिशेने निघाली होती.

रस्त्याच्या कामामुळे चंद्रपूर-अमरावती बस उतरली रस्त्याखाली; चालकामुळे वाचले ५० प्रवाशांचे प्राण
author img

By

Published : Jun 11, 2019, 3:22 PM IST

अमरावती - चांदुर रेल्वे-अमरावती रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास चांदुर रेल्वे अमरावती रोडवरील पोहरा जवळे शेळी-मेंढी पालन प्रकल्पाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने एसटी बस रस्ता सोडून खाली उतरली. मात्र, चालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला. या वेळी बसमध्ये जवळपास 50 प्रवाशी होते. ही बस चंद्रपूरवरून अमरावतीच्या दिशेने निघाली होती.

Intro:रोडच्या कामामुळे चंद्रपूर-अमरावती
बस रोडखाली

चालकाच्या सतर्कतेने अपघात टळला

अमरावती अँकर

चांदुर रेल्वे- अमरावती रस्त्याचे सध्या काम सुरू आहे.दरम्यान आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास चांदुर रेल्वे अमरावती रोडवरील पोहरा जवळील शेळी -मेंढी पालन प्रकल्पजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने एस टी बसच्या वाहकच्या बाजूचे दोन चाके हे रोड खाली उतरले होते.परंतु चालकाच्या सतर्कनेने मोठा अपघात टळला असून बस मध्ये 50 प्रवाशी होते .ही बस चंद्रपूर वरून अमरावतीच्या दिशेने निघाली होती.दरम्यान चांदुर रेल्वे व अमरावतीच्या मधात ही घटना घडलीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.