ETV Bharat / state

डॉ. अनिल बोंडेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांचा वरुड येथे जल्लोष - डॉ. अनिल बोंडे

अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना मंत्रीपद मिळाल्याने वरुड मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत मिठाई व गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.

भाजप कार्यकर्त्यांचा वरुड येथे जल्लोष
author img

By

Published : Jun 16, 2019, 3:05 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना मंत्रीपद मिळाल्याने वरुड मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत मिठाई व गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.

डॉ. अनिल बोंडेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांचा वरुड येथे जल्लोष

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. त्यात अमरावती जिल्ह्याचे वरुड मोर्शी मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. राज्यपालांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. त्यामुळे वरुड मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी ढोल ताशे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अनिल बोंडे यांना मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

दरम्यान, प्रविण पोटे यांचे मंत्री पद काढून अनिल बोंडे यांना मंत्रीपद दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात अनेक नवे समीकरणे तयार होणार आहेत.

Intro:डॉ अनिल बोंडे यांच्या मंत्रिपदाचा वरुड येथे जल्लोष

अमरावती अँकर
आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला यात अमरावती जिल्हाचे वरुड मोर्शी मतदारसंघाचे भाजपाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपद मिळाले त्यांना राज्यपाल यांनी मंत्री पदाची शपथ दिली. त्यामुळे वरुड मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत मिठाई व गुलाल उधळत जल्लोष साजरा केला यात ढोल ताशे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली अनिल बोंडे यांना मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांन मध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
प्रविण पोटे यांचे मंत्री पद काढून अनिल bonde यांना मंत्रिपद दिल्याने जिल्ह्याच्या राजकारत अनेक नवे समीकरणे तयार होणार आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.