ETV Bharat / state

अमरावतीत ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकची दुचाकीला धडक; दोन गंभीर जखमी - 'अमरावती बातमी

भरधाव ट्रकने (एम एच 40/वाय 5366) त्यांना जोरदार धडक दिली. यात तब्बल 100 फुटापर्यंत दुचाकी ट्रकने फरफटत नेली. सुदैवाने यातील तरुण रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यामुळे कुठलीच हानी झाली नाही. जखमींना तत्काळ श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयात प्रथमोपचारासाठी पाठवले.

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नत ट्रकची दुचाकीला धडक
author img

By

Published : Sep 7, 2019, 9:48 PM IST

अमरावती- अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान गुरुदेवनगरमधील गतिरोधकाजवळ अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे समजते. यामध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकची दुचाकीला धडक

हेही वाचा- धक्कादायक: माजी राज्यमंत्री प्रविण पोटेंची "प्रवीण पोटे पाटील डॉट इन" नावाची वेबसाईट पाकिस्तानकडून हॅक

शुभम रामचंद्र लांजेवार (वय 22 वर्ष),सुरज संतोषराव तायडे(22 वर्ष) हे आपल्या (एम एच 27 सी जे1678) दुचाकीने गतिरोधक ओलांडून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने (एम एच 40/वाय 5366) त्यांना जोरदार धडक दिली. यात तब्बल 100 फुटापर्यंत दुचाकी ट्रकने फरफटत नेली. सुदैवाने यातील तरुण रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यामुळे कुठलीच हानी झाली नाही. जखमींना तत्काळ श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयात प्रथमोपचारासाठी पाठवले होते. तेथुन त्यांना अमरावती सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी तिवसा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नत ट्रकची दुचाकीला धडक ,दोन गंभीर ,अमरावतीच्या मोझरी मधील घटना

राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान गुरुदेवनगर मधील गतिरोधकाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अमरावती वरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ने दुचाकीस्वार युवकांना जबरदस्त धडक दिली. या मध्ये सदर युवक गंभीर जखमी झाले
याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील शुभम रामचंद्र लांजेवार वय 22 वर्ष ,सुरज संतोषराव तायडे,22 वर्ष रा.गुरुदेवनगर हे आपल्या एम एच 27 सी जे1678 क्रमांकाच्या दुचाकीने गतिरोधक ओलांडून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रक एम एच 40/वाय 5366 ने त्यांना उडविले यावेळी तब्बल 100 फुटापर्यंत दुचाकी ट्रकने फरफटत नेली.सुदैवाने सदर युवक रस्त्याच्या कडेला फेकले गेले.त्यामुळे कुठलीच हानी झाली नाही. जखमींना तात्काळ येथील श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात येऊन अमरावती सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.घटनास्थळी तिवसा पोलीस पुढील तपास करत आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.