ETV Bharat / state

'कौन बनेगा करोडपती' जिंकलेल्या बबिताताईंची अंजनगाव सुर्जीत विजय रॅली

अंजनगाव सुर्जीमधील बबिता ताडे यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या बुधवार-गुरुवारी झालेल्या एपिसोडमध्ये १ करोड रुपये जिंकले. यामुळे त्यांचे स्वागत करण्यात आले.

शिक्षक, विद्यार्थ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
author img

By

Published : Sep 21, 2019, 11:29 PM IST

अमरावती - अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात १ करोड रुपया जिंकलेल्या बबिताताई ताडे यांची आज अंजनगाव सुर्जीमध्ये विजय रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांच्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून त्यांना मिळालेल्या प्रेमाने त्या भारावून गेल्या होत्या.

'कौन बनेगा करोडपती' जिंकलेल्या बबिताईंची अंजनगाव सुर्जीत विजय रॅली

हेही वाचा - 'केबीसी'मध्ये १ करोड रुपये जिंकणाऱ्या बबिता ताडेंचं स्वप्न काय?

बबिताताई पंचफुला हरणे विद्यालयात खिचडी शिजवतात. तसेच त्या वेळ काढून अभ्यास देखील करीत होत्या. त्यामुळे त्यांनी कौन बनेगा करोडपतीच्या बुधवारी-गुरुवारी झालेल्या एपिसोडमध्ये १ करोड रुपये जिंकले. त्यामुळे देशभर त्यांचे कौतुक केले जात आहे. गावातून त्यांची विजय मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी लेझीम, सामाजिक संदेश देणाऱ्या म्हणीचे फलक हातात घेऊन रॅलीमध्ये सहभागी झाले होते. झाशीच्या राणीच्या वेशात भगवे फेटे घालून आलेल्या विद्यार्थीनींनी खिचडी शिजवणाऱ्या बबीताताईची विजय रॅली दुमदुमून गेली होती. यावेळी अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

Intro:स्पेशल स्टोरी

विद्यार्थी,शिक्षक व गावकऱ्यांच्या स्वागताने
भारवल्या करोडपती काकू बबिताताई ताडे.

अमरावती अँकर

विद्यार्थीसाठी शाळेत खिचडी शिजवण्यापासून ते बिग बी अमिताब बचन यांच्या कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात एक करोड रुपये जिंकून घराघरात पोहचलेल्या अमरावतीच्या अंजगाव सुर्जी या गावातील बबिताताई ताडे यांचा आज शाळेतील शिक्षकानी ,विद्यार्थ्यांनी,आणि गावकर्यांनी केलेल्या प्रेमरुपी सत्काराने त्या अक्षरशः भारावून गेल्या अंजनगाव सुर्जी च्या ज्या पंचफुला हरणे विद्यालयात त्या खिचडी शिजवतात त्याच शाळेतून त्यांची आज गावात मिरवणूक काढण्यात आली.या वेळी त्या अक्षरशः भारावून गेल्या होत्या.

बाईट-बबीताताई ताडे

अवती भवती जमलेला विद्यार्थ्यांचा गराडा, कुणी हस्तांदोलन करायचं तर कुणी ,अभिनंदन काकू,ही गर्दी होती .काल पर्यत खिचडी शिजवऱ्या आणि आता करोडपती झालेल्या बबिताताई ताडे यांना भेटण्याची .निमित्त होत ते बबीताताई ताई च्या विजयी रॅलीच.

बाईट-विद्यार्थी

दरोरोज खिचडी शिजवून व फावल्या वेळात अभ्यास करून कोण बनेगा करोडपती या खेळात जिंकलेल्या बबीताताई ताडे यांची आज विजय रॅली गावातून काढली होती.गेल्या अनेक वर्षांपासून बबिता ताईच्या सोबत खिचडी शिजविणाऱ्या सहकारी सुद्धा आनंदाने भारवल्या

बाईट-खिचडी शिजवणार्या सहकारी अरुणा हागे

यावेळी लेझीम ,सामाजिक संदेश देणाऱ्या म्हणीचे फलक हातात घेऊन विद्यार्थी आले होते.झाशीच्या राणीच्या वेशात विद्यार्थीनी भगवे फेटे घालून आलेल्या विद्यार्थीनींनी विजय खिचडी शिजवणार्या सर्वसाधारण बबीता ताईची विजय रॅली दुमदुमून गेली होती. खिचडी शिजवनाऱ्या काकू करोडपती झाल्याचे समाधान विद्यार्थीनींनी व्यक्त केले.

बाईट -विद्यार्थीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.