ETV Bharat / state

शिव ठाकरेच्या बिग बॉसमधील विजयानंतर अमरावतीत फटाके फोडून जल्लोश - bigg boss 2 grand finale

कलर्स मराठी वाहिनीवर गेल्या शंभर दिवसांपासून सुरू असलेल्या बिग बॉस सिजन टू चा निकाल रविवारी रात्री साडे अकरा वाजता लागला. 17 स्पर्धकांच्या या खेळात अमरावतीच्या शिव ठाकरेनी बाजी मारली.

शिव ठाकरे
author img

By

Published : Sep 2, 2019, 2:34 AM IST

Updated : Sep 2, 2019, 8:26 AM IST

अमरावती - बिग बॉस मराठी 2 या रिअॅलिटी शोच्या ग्रँड फिनालेमध्ये अंतिम फेरीत विजयी झालेल्या अमरावती मधील शिव ठाकरे याच्या अमरावती मधील नंदनवन कॉलनीतील घरासमोरील शेजाऱ्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून त्याच्या विजयाचा जल्लोश केला.

कलर्स मराठी वाहिनीवर गेल्या शंभर दिवसांपासून सुरू असलेल्या बिग बॉस सिजन टू चा निकाल रविवारी रात्री साडे अकरा वाजता लागला. 17 स्पर्धकांच्या या खेळात अमरावतीच्या शिव ठाकरेनी बाजी मारली.

शिव ठाकरेच्या बिग बॉसमधील विजयानंतर अमरावतीत फटाके फोडून जल्लोश

या खेळाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असतानाच अमरावतीकरसुद्धा मोठ्या कुतूहलाने हा खेळ पाहत होते. दरम्यान साडे अकरा वाजता बिग बॉस महेश मांजरेकर यांनी शिव ठाकरेंच्या नावाची घोषणा करताच अमरावती परिसरातील लोकांनी जल्लोश साजरा केला.

Intro:शिव ठाकरेच्या बिग बॉस मधील विजयानंतर अमरावतीत फटाके फोडून जल्लोश

अमरावती अँकर
ग्रँड फिनाले बिग बॉस मध्ये अंतिम फेरीत विजयी झालेल्या अमरावती मधील शिव ठाकरे यांच्या अमरावती मधील नंदनवन कॉलनीतील घरासमोरील शेजाऱ्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून त्याच्या विजयाचा जल्लोश केला.

कलर्स मराठी वाहिनीवर गेल्या शंभर दिवसा पासुन सुरू असलेल्या बिग बॉस सिजन टू चा निकाल आज रात्री साडे अकरा वाजता लागला .17 स्पर्धकांच्या या खेळात आज अमरावतीच्या शिव ठाकरेंनी बाजी मारली .या खेळाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलें असतानाच अमरावतीकर सुद्धा मोठ्या कुतूहलाने हा खेळ पाहत होते.दरम्यान साडे अकरा वाजता बिग बॉस महेश मांजरेकर यांनी शिव ठाकरेंच्या नावाची घोषणा करताच अमरावती परिसरातील लोकांनी जलोश साजरा केलाBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Sep 2, 2019, 8:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.