ETV Bharat / state

अमरनाथ यात्रेत अमरावतीचे 30 भाविक; खासदार नवनीत यांनी साधला भाविकांशी संवाद - नवनीत राणा यांनी भाविकांशी संवाद साधला

अमरनाथ यात्रेकरिता ( Amarnath Yatra ) अमरावती शहरातून गेलेल्या भाविकांशी खासदार नवनित राणा ( Navneet Rana interacted with the devotees ) यांनी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी भाविकाला ( Amarnath Pilgrims ) शुभेच्छा देत, अमरनाथ गुहेत ( Amarnath Cave ) गेल्यावर व्हिडिओ कॉल लावून आम्हालाही दर्शन घडवा अशी विनंती केली आहे.

Navneet Rana interacted with the devotees
नवनीत राणा यांनी भाविकांशी संवाद साधला
author img

By

Published : Jul 12, 2022, 10:16 PM IST

अमरावती - अमरनाथ यात्रेकरिता अमरावती शहरातून एकूण 30 जण गेले आहेत. अमरनाथ गुहा ( Amarnath Cave ) परिसरात आठ जुलै रोजी ढगफुटी ( Amarnath Cloudburst ) झाल्यामुळे अमरनाथ गुहा परिसरात हाहाकार उडाला असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी अमरावतीकर भविकांशी संवाद ( Amarnath Pilgrims ) साधून त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती घेतली त्यांना यात्रेसाठी शुभेच्च दिल्या आहेत. अमरनाथ गुहेत पोहोचल्यावर व्हिडिओ कॉल लावून आम्हालाही दर्शन घडवा असे, खासदार नवनीत राणा भाविकाला म्हणाल्या.

खासदार नवनीत राणा यांनी घेतली माहिती - अमरनाथ परिसरात ढगफुटी झाल्यामुळे एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे अशा परिस्थितीत अमरनाथ यात्रेसाठी निघालेल्या अमरावतीकर भाविकांची चौकशी करून खासदार नवनीत राणा यांनी अमरनाथ ला निघालेल्या विक्रम नाथांनी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यावेळी विक्रम नथानी यांनी आम्ही अनंतनाग येथे सुरक्षित असल्याचे खासदार नवनीत राणा यांना सांगितले. भारतीय सैन्याच्या वतीने अनंतनाग येथे एका कॅम्पमध्ये एकूण पाच ते सहा हजार भाविकांना सुरक्षित ठेवण्यात आले असल्याचे विक्रम नथानी म्हणाले. आज पासून पुन्हा आमची अमरनाथ यात्रा सुरू झाल्याची माहिती देखील त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्याशी बोलताना दिली. खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीकर सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या असून अमरनाथ गुहेत पोहोचल्यावर व्हिडिओ कॉल लावून आम्हालाही दर्शन घडवा असे, खासदार नवनीत राणा विक्रम नथानी यांच्याशी बोलताना म्हणल्या.

हेही वचा- Three Children Drown In Pune : शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन लहान मुलांचा मृत्यू

अमरनाथला गेलेले भाविक - राजेश तरडेजा, गिरीश अरोरा, महेश शर्मा, यश पोपली, पुनीत खत्री, हर्षद भागवानी, अंकित मतानी, गौरव मतानी,कारण हरवानी, राकेश गेही, गिरीश गेही, मोनित कुकरेजा, प्रमोद मतानी, कपिल तरडेजा, गौरव अरोरा, जितेंद्र वर्मा, रितेश मतानी, सौरभ तरडेजा, निखिल कापड़ी, विक्की भाटिया, हरिभाई, मयूर मतानी, रितेश गेही, जुगल खत्री, अनूप सोजरानी, संतोष मिश्रा, महीन भाई, रवि कावना असे अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या अमरावतीकर भाविकांची नावे आहेत.

हेही वचा- Flood Situation In Ahmedabad: जोरदार पासवामुळे अहमदाबादमध्ये पूरसंकट; पंतप्रधानांचे स्थितीवर लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.