ETV Bharat / state

कृषी विभागाचे कार्यालय रात्रभर उघडे; अमरावतीच्या धामनगाव रेल्वेतील प्रकार - door

या कार्यालयात दोन मंडळ कृषी अधिकारी व वीस कृषी सहायक कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध योजनांची कागदपत्रे येथे असताना हे कार्यालय उघडे सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी करीत आहेत.

कृषी विभागाचे कार्यालय रात्रभर उघडे
author img

By

Published : May 25, 2019, 7:41 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्याचे कृषी विभाग कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय हे रात्रभर उघडेच राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिकारी आपल्या कर्तव्याशी किती बेजबाबदारपणे वागतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.

कृषी विभागाचे कार्यालय रात्रभर उघडे

या कार्यालयातील वीज, फॅन रात्रभर सुरू होते. ऑफिसचे दरवाजे खिडक्याही उघड्या होत्या. या कार्यालयात दोन मंडळ कृषी अधिकारी व वीस कृषी सहायक कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध योजनांची कागदपत्रे येथे असताना हे कार्यालय उघडे सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी करीत आहेत. या प्रकरणी संबधित अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Intro:कृषी विभागाचे कार्यालय रात्रभर उघडे टाकून,अधीकारी गेले झोपा काढायला.

अमरावतीच्या धामनगाव रेल्वेतील धक्कादायक प्रकार
------------------------------------------

अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्याचे कृषी विभाग कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय हे रात्रभर उघडे राहल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधीकारी आपल्या कर्तव्याशी किती बेजबाबदार पणे वागतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.
या कार्यालयातील ट्यूबलाइट, फॅन रात्रभर दोन्ही सुरू होते. ऑफिसचे दरवाजे खिडकी हेही उघडी होती.
या कार्यालयात दोन मंडळ कृषी अधिकारी व वीस कृषी सहाय्यक कार्यरत आहे शेतकऱ्यांच्या विविध योजनेचे कागदपत्र येथे असतांना हे कार्यालय उघडे सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी करीत आहे.या प्रकरणी संमधीत अधिकारीने प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.