ETV Bharat / state

हवा घेण्यासाठी सुरक्षा रक्षकाला केले बाजूला; उकाड्याने अमित शाह हैराण - मेळघाटच्या उकाड्याने गृहमंत्री अमित शाह हैराण

अमरावतीतील धारणीमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा आयोजित केली होती. मात्र, मेळघाटच्या उकाड्याने गृहमंत्री अमित शाह हैराण झाल्याचे दिसले.

मेळघाटच्या उकाड्याने गृहमंत्री अमित शाह हैराण
author img

By

Published : Oct 12, 2019, 3:37 AM IST

अमरावती - राज्यात सगळीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय नेते देखील राज्यात दाखल झाले आहेत. शुक्रवारी अमरावतीतील धारणीमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा आयोजित केली होती. मात्र, मेळघाटच्या उकाड्याने गृहमंत्री अमित शाह हैराण झाल्याचे दिसले.

मेळघाटच्या उकाड्याने गृहमंत्री अमित शाह हैराण

हेही वाचा - जीएसटी हा देशाचा कायदा, त्यावर टीका अयोग्य - निर्मला सीतारामन

धारणी येथील प्रचार सभेत अमित शाह भाषण देत होते. त्यांच्या मागे असलेल्या कुलर समोर सुरक्षा रक्षक उभा असल्याने त्यांना हवा लागत नव्हती. उकाड्याने हैराण झालेल्या शाह यांनी काही सेकंद भाषण थांबवून मागे असलेल्या सुरक्षा रक्षकाला बाजूला केले.

Intro:मेळघाटच्या उकाड्याने गृहमंत्री अमित शहा हैराण.

कुलरची हवा घेण्यासाठी भाषण सुरू असताना सुरक्षारक्षकाला केलं बाजूला.
-----------------------------------------------
अमरावती अँकर
सध्या पावसाळा परतीच्या मार्गावर आहे.तर विदर्भात ऊनही मोठ्या प्रमाणावर तापत आहे.याचाच फटका आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना बसला उमेदवाराच्या प्रचारार्थ आज अमरावतीच्या धारणी मध्ये अमित शाहा यांची जाहीर सभा आयोजित केली होती.दरम्यान आज उन्हाचा तडाखा जास्त असल्याने आणि भर दुपारी सभा असल्याने अमित शहा हे उकाड्याने हैराण झाल्याने चित्र पाहायला मिळाले.
त्याचे झाले असे की वरून ऊन तापत होते.अशातच अमित शहा हे भाषण देत होते.त्यांच्या मागे असलेल्या कुलर समोर सुरक्षा रक्षक उभा असल्याने त्यांना हवा येत नव्हती त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या शहा यांनी काही सेकंद भाषण थांबवून मागे असलेल्या सुरक्षा रक्षकाला बाजूला करून कुलरची हवा येऊ देण्यास सांगितले..Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.