ETV Bharat / state

2020 मध्ये झेपावणार अमरावतीतून प्रवासी विमान

विमानतळ तयार करून देणे आमचे काम असून काम पूर्ण होताच विमानसेवा कंपन्याकडून प्रवासी सेवा देण्याचा परवाना मिळेल. त्यानंतर 15 दिवसात अमरावती विमानतळावरून प्रवासी विमान झेपावेल. या विमानतळाला लोकाश्रय, प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा, अशी आशा संतोष काकाणी यांनी व्यक्त केली.

अमरावती विमानतळ
author img

By

Published : Jul 13, 2019, 4:16 PM IST

अमरावती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपुजन झाले. अमरावती विमानळाची 1372 मीटरची धावपट्टी 1850 मीटरपर्यंत वाढण्यात येणार आहे. अनेक महत्वाची कामे झपाट्याने पूर्ण केली जाणार असून 2020 मध्ये अमरावती विमानतळावरून प्रवासी विमान हवेत झेपावेल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष संतोष काकाणी यांनी दिली.

अमरावती विमानतळ

विभागीय शहर असणाऱ्या अमरावतीतून प्रवासी विमान सुरू व्हावे, यासाठी अमरावतीकर बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. अमरावती विमानतळाच्या विस्तारीकरणाला सुरुवात झाली असून शासनाकडून 75 कोटी रुपये मिळाले आहेत. या निधीतून धावपट्टीच्या रुंदीकरणासोबतच टॅक्सी वे, दोन पार्किंग रस्ते, विमानतळाच्या आता सुरक्षेसाठीचा मार्ग निर्माण केला जाणार आहे.

विमानतळ परिसर झाडे लावून हिरवागर केला जाणार आहे. विजेची बचत होण्यासाठी सोलर युनिट विमानतळाच्या इमारतींवर लावण्यात येईल. या अतिरिक्त कामांसाठी आणखी 40 कोटी हवे आहेत जे सरकार लवकरच देणार आहे, अशी माहिती संतोष काकाणी यांनी दिली.

Intro: आज मुख्यमंत्र्यांनी अमरावती विमानतळ विस्तरीकरणाचे भूमीजन केले. अमरावतीविमानळाची 1372 मीटरची धावपट्टी 1850 मिटरपर्यंत वाढणार असून अनेक महत्वाची कामे झपाट्याने पूर्ण केली जाणार असून 2020 मध्ये अमरावती विमानतळावरून प्रवासी विमान हवेत झेपावणार अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष संतोष काकाणी यांनी दिली.

Body:विभागीय शहर असणाऱ्या अमरावतीतून प्रवासी विमान सुरू व्हावे यासाठी अमरावतीकर बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करीत आहेत. आता अमरावती विमानतळाच्या विस्तरीकरणाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज विमानतळ विस्तरीकरणाचे भूमिपूजन झाले. विमानतळाचे संपूर्ण काम नेमके कधीपूर्ण होणार यायबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष संतोष काकाणी यांनी पत्रकारांना माहिती दिली.
अमरावती विमानतळासाठी शासनाकडून 75 कोटी रुपये मिळाले आहेत. या रकमेतून धावपट्टीच्या रुंदीकरणासोबतच टॅक्सी वे, दोन पार्किंग रस्ते, विमानतळाच्या आता सुरक्षेसाठीचा मार्ग, केला जाणार आहे. यासह विमानतळ परिसर झाडे लावून हिरवागर केला जाणार आहे. विजेची बचत व्हावी यासाठी सोलर युनिट विमानतळाच्या इमारतींवर लावण्यात येईल. या अतिरिक्त कामांसाठी आणखी 40 कोटी हवे आहेत जे सरकार लवकरच देणार आहे. कामचे काम विमानतळ तयार करून देण्याचे आहे. आमचे काम होताच विमानसेवा कंपन्या याठिकानावरून प्रवासी सेवा देण्याचा परवाना मिळतील. त्यानंतर अवघ्या 15 दिवसात अमरावती विमानतळावरून प्रवासी विमान उडेल.या विमानतळाला लोकाश्रय, प्रवाशांचा प्रतिसाद मिळाने अतिशय महत्वाचे आहे. 95 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी मिळाले तर फारच उत्तम असे संतोष काकाणी म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.