ETV Bharat / state

नवनीत राणांच्या विजयोत्सव मिरवणुकीने दुमदुमली अमरावती - rally

आज सायंकाळी इर्विन चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नवनियुक्त खासदार नवनीत राणा यांनी हारार्पण करून अभिवादन केले. यानंतर खुल्या जीपमध्ये नवनीत राणा स्वार होऊन अमरावतीकरांना अभिवादन करण्यासाठी निघाल्या. आमदार रवी राणा हे स्वतंत्र खुल्या जीपमध्ये स्वार होऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

नवनीत राणांच्या विजयोत्सव मिरवणुकीने दुमदुमली अमरावती
author img

By

Published : May 25, 2019, 9:03 PM IST

अमरावती - लोकसभा मतदारसंघात शिवसेनच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून विजयी झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवास्वाभिमान आघाडीच्या नवनीत राणा यांच्या विजयोत्सव मिरवणुकीने अमरावती शहर दुमदुमले.

नवनीत राणांच्या विजयोत्सव मिरवणुकीने दुमदुमली अमरावती

आज सायंकाळी इर्विन चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नवनियुक्त खासदार नवनीत राणा यांनी हारार्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार रवी राणा, माजी लेडी गव्हर्नर कमल गवई, माजी आमदार रावसाहेब शेखावत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यानंतर खुल्या जीपमध्ये नवनीत राणा स्वार होऊन अमरावतीकरांना अभिवादन करण्यासाठी निघाल्या. यावेळी त्यांच्या सोबत रावसाहेब शेखावत, सुनील वऱ्हाडे, किशोर बोरकर होते. आमदार रवी राणा हे स्वतंत्र खुल्या जीपमध्ये स्वार होऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या नादात इर्विन चौक, जयस्तंभ चौक, जवाहर गेट, सराफा बाजार, भाजी बाजार, बुधबरा, आंबागेट, गांधी चौक, राजकमल चौक, राजपेठ या मार्गाने ही मिरवणूक निघाली. मिरवणुकीदरम्यान नवनीत राणा यांचे अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण केले. मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

Intro:अमरावती लोकसभा मतदार संघात शिवसेनच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून विजयी झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवस्वाभिमान आघाडीच्या नवनीत राणा यांच्या विजयोत्सव मिरवणुकीने अमरावती शहर दुमदुमले.

Body:आज सायंकाळी इर्विन चौक येथे डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नवनियुक्त खासदार नवनीत राणा यांनी हरार्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार रवी राणा, माजी लेडी गव्हर्नर कमल गवई, माजी असमदार रावसाहेब शेखावत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. यानंतर खुल्या जीपमध्ये नवनीत राणा स्वार होऊन अमरावतीकरांना अभिवादन करण्यासाठी निघाल्या. यावेळी त्यांच्या सोबत रावसाहेब शेखावत, सुनील वऱ्हाडे, किशोर बोरकर होते. आंमदर रवी राणा हे स्वतंत्र खुल्या जीपमध्ये स्वर होऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या नादात इर्विन चौक, जयस्तंभ चौक,जवाहर गेट, सराफा बाजार, भाजी बाजार, बुधबरा, आंबागेट, गांधी चौक, राजकमल चौक, राजपेठ या मार्गाने ही मिरवणूक निघाली. मिरवणुकीदरम्यान नवनीत राणा यांचे अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण केले. मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.