ETV Bharat / state

अटकेच्या भीतीने अट्टल चोरटा विष पिऊन पोहचला पोलीस ठाण्यात - चोरटा

आत्महत्येचा प्रयत्न करणारा आरोपी हा अट्टल चोर व खिसेकापू आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, काही गुन्ह्याच्या चौकशीसाठी त्याला दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये बोलावले होते.

अमरावती
author img

By

Published : Jul 17, 2019, 2:49 PM IST

अमरावती - पोलीस अटक करतील या भीतीने एका अट्टल चोरट्याने विष पिऊन चक्क पोलीस ठाणे गाठल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा गावात घडली. अचानकपणे घडलेल्या या घटनेने पोलीस ठाण्यात कमालीचा गोंधळ उडाला होता. सध्या आरोपी श्रावन प्रल्हाद रायबोले याच्यावर अमरावतीच्या जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अटकेच्या भितीने अट्टल चोरटा विष पिऊन पोहचला पोलीस स्टेशनमध्ये

आत्महत्येचा प्रयत्न करणारा आरोपी हा अट्टल चोर व खिसेकापू आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, काही गुन्ह्याच्या चौकशीसाठी त्याला दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये बोलावले होते. अशातच मंगळवारी तो चौकशीसाठी पोलीस ठाण्यात दाखलसुद्धा झाला होता. तेव्हा त्याने आपण विष प्राशन केल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, अनपेक्षितपणे घडलेल्या प्रकाराने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

आरोपीचे वडील ,भाऊ हे सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे पोलिसानी सांगितले. सध्या आरोपीवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Intro:अटकेच्या भीतीने अट्टल चोरटा पोहचला 'विष' घेऊन पोलीस स्टेशन मध्ये..

अमरावतीच्या येवदा गावातील प्रकार
---------------------------------------------
अमरावती अँकर
आपल्याला पोलीस अटक करतील या भीतीने एका अट्टल चोरट्याने विषारी द्रवचा घोट घेऊन चक्क पोलीस स्टेशनच गाठल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा गावात घडली.अचानकपणे घडलेल्या या घटनेने पोलीस स्टेशन मध्ये कमालीचा गोंधळ उडाला होता.सध्या आरोपी श्रावन प्रल्हाद रायबोले याच्यावर अमरावतीच्या जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणारा आरोपी हा अट्टल चोर व खिसेकापू आहे त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहे .दरम्यान काही गुन्ह्याच्या चौकशी साठी त्याला दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये बोलावले होते.
अशातच मंगळवारी तो चौकशी साठी पोलीस स्टेशन मध्ये दाखल सुद्धा झाला होता .तेव्हा त्याने आपण विष प्राशन केल्याचे पोलिसांना सांगितले .दरम्यान अनपेक्षित पणे घडलेल्या प्रकाराने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.दरम्यान आरोपीचे वडील ,भाऊ हे सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे पोलिसानी सांगितले .आता सध्या आरोपीवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.