अमरावती - अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी गावातील सोनगाव येथे (२० जानेवारी)रोजी गुरुवारी रोजी समोर आली आहे. २५ वर्षीय नराधमाने ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. रहिमापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अजय तेलगोटे या नराधमाने दोनदा चिमुकलीवर अत्याचार केला आहे. (25-year-old man raped a seven-year-old girl) पीडितेच्या घरच्यांनी रहिमापूर पोलिसात याबाबत तक्रार दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
धिक तपास रहिमापूर पोलीस करत आहेत
या प्रकरणी रहिमापूर पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपी अजय तेलगोटे वय 25 याला पोलिसांनी अटक केली आहे. (Seven-Year-Old Girl Rape In Amravati District ) शनिवारी एका घरी नेऊन तर रविवारी शेतात नेऊन असे दोन वेळा या आरोपींने या चिमुकलीवर अत्याचार केले दरम्यान मुलगी रडत आल्यानंतर हा सगळा प्रकार आई वडिलांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.