ETV Bharat / state

अमरावतीमध्ये मटणाच्या भाजीतून ७० जणांना विषबाधा, उपचार सुरु

मेळघाटच्या धारणी तालुक्यातील भवर गावात तब्बल ७० जणांना मटणाच्या भाजीतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.

अमरावतीमध्ये मटणाच्या भाजीतून ७० जणांना विषबाधा, उपचार सुरु
author img

By

Published : May 13, 2019, 11:35 AM IST

अमरावती - मेळघाटच्या धारणी तालुक्यातील भवर गावात तब्बल ७० जणांना मटणाच्या भाजीतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. दूषित पाण्यातून मटणाची भाजी बनवल्यामुळे ही विषबाधा झाली असल्याची माहिती आहे. शनिवारी ११ एप्रिलला ही घटना घडली आहे.

अमरावतीमध्ये मटणाच्या भाजीतून ७० जणांना विषबाधा, उपचार सुरु

भवर गावातील रामप्रसाद भिलावेकर यांच्या मुलीचे १० मे राजी लग्न झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी 'किबला बिदाई' प्रथेनुसार पाहुण्यांना मटणाचे जेवण देण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणेच ११ मे रोजी मटणाची भाजी बनवण्यासाठी टवाला नदीचे साठलेले पाणी वापरण्यात आले. या ठिकाणी २०० वऱ्हाड्यांनी मटणाच्या भाजीवर ताव मारला. त्यापैकी ७० जणांना विषबाधा झाली असून या सगळ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय आहे 'किबला बिदाई' प्रथा -

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी निवडक व जवळचे जे पाहुणे मित्र असतात. त्यांना बोकडाच्या मटनाची मेजवानी दिली जाते. त्यानंतरच लग्न समारंभ पूर्ण होतो. नंतर पाहुणे घरी परतात, अशी आख्यायिका आहे.

Intro:धारणीमध्ये लग्नातील 'त्या' 70 वऱ्हाडयानां मटनाच्या भाजीतूनच विषबाधा.
----------------------------------------------
अमरावती अँकर

अमरावतीच्या मेळघाट मधील धारणी तालुक्यातील भवर गावातील तबल 70 वऱ्हाडयानां दूषित पाण्यात बनवलेल्या मटणाच्या भाजीमुळेच विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.
अकरा तारखेला दुपारच्या धारणी तालुक्यातील भवर या गावात ही घटना घडली होती.
जेवणातून अचानक विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. 200 वऱ्हाडयानी मटणाच्या भाजीवर ताव मारला होता त्यापैकी 70 जणांना विषबाधा झाली होती. यासाठी आदिवासी समाजातील 'किबला बिदाई' नामक प्रथा कारणीभूत ठरली असल्याचे बोलले जाते .तसेच या भागात पाण्याची भीषण टंचाई सुद्धा या घटनेला कारणीभूत राहिली आहे.शेजारी असलेल्या टवाल नदीचे पाणी हे मटणाची भाजी बनवण्यासाठी वापरण्यात आणि वापरलेले हेच पाणी दूषित असल्याने विषबाधा झाली आहे.
---------------------------------------------
'किबला बिदाई' प्रथा म्हणजे काय
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी निवडक व जवळचे जे पाहुणे मित्र असतात. त्यांना बोकडाच्या मटनाची मेजवानी दिली जाते. त्यानंतरच लग्न समारंभ पूर्ण होतो.नंतरच पाहुणे घरी परततात अशी आख्यायिका आहे.

भवर गावातीलच रामप्रसाद भिलावेकर यांच्या मुलीचे लग्न 10 मे रोजी झाले होते. दुसऱ्या दिवशी 11 मे रोजी बोकडाचे मटणाचे जेवणाची पार्टी द्यायची असल्याने टवाला नदीचे साठलेले पाणी वापरण्यात आले. हे पाणी दूषित होते या गावातही पाण्यासाठी भीषण पाणीटंचाई असल्याने याच जेवण तयार करण्यात वापरले आले होते.त्याच जेवनातून 70 जणांना विषबाधा झाली सध्या सर्वांवर आता रुग्णालयात उपचार सुरू आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.