ETV Bharat / state

अमरावतीत आणखी एका महिलेला कोरोना, जिल्ह्यातील संख्या 5

author img

By

Published : Apr 11, 2020, 4:40 PM IST

अमरावती जिल्ह्यात आज एका महिलेला कोरोना असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. 2 एप्रिलला हातीपुरा येथे कोरोनामुळे दगवलेल्या व्यक्तीची ती आई आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

amravati district
अमरावतीत आणखी एका महिलेला कोरोना

अमरावती - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. अमरावती जिल्ह्यात आज एका महिलेला कोरोना असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. 2 एप्रिलला हातीपुरा येथे कोरोनामुळे दगवलेल्या व्यक्तीची ती आई आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

amravati district
अमरावतीत आणखी एका महिलेला कोरोना
2 एप्रिलला हाथीपुरा परिसरातील जी व्यक्ती जिल्हा रुग्णालयात दगावली होती, त्याच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तींच्या स्वबची तपासणी करण्यात आली. यापैकी 3 जणांना कोरोना असल्याचे दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. आज त्याच्या आईलाही कोरोना असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता जिल्ह्यात स्वॅबचाचणी अहवालानुसार कोरोनाग्रस्तांची संख्या 5 झाली असून, यापैकी एक दगावला आहे. स्वॅबचाचणीचे अद्याप 57 अहवाल प्रतीक्षेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.