ETV Bharat / state

धामणगाव रेल्वेत २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार, एक आरोपी अटकेत - अमरावती

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

abuse
२ अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एक आरोपी अटकेत
author img

By

Published : Feb 29, 2020, 1:05 PM IST

Updated : Feb 29, 2020, 3:11 PM IST

अमरावती - धामणगाव रेल्वेतील दत्तापूर पोलीस ठाण्याअंतर्गत २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका महाविद्यालयात शिक्षकाने तीन मुलींचा छळ केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आला आहे.

२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार, एक आरोपी अटकेत

हेही वाचा - शिक्षकाकडून तीन विद्यार्थिनींचा लैगिंक छळ, तक्रारपेटीद्वारे प्रकार उघड

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अमरावती - धामणगाव रेल्वेतील दत्तापूर पोलीस ठाण्याअंतर्गत २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका महाविद्यालयात शिक्षकाने तीन मुलींचा छळ केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आला आहे.

२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार, एक आरोपी अटकेत

हेही वाचा - शिक्षकाकडून तीन विद्यार्थिनींचा लैगिंक छळ, तक्रारपेटीद्वारे प्रकार उघड

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Last Updated : Feb 29, 2020, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.