ETV Bharat / state

मसाला व्यापाराचे आमिष दाखवून साडेअकरा लाखांची फसवणूक; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

आरडी व एलआयसी एजंट असल्याचे सांगून मसाला व्यवसायात पैसे गुंतवा फार अधिक नफा आहे, असे या तिघांनी त्यांना सांगितले. त्यानंतर चौधरी यांची या तिघांनी तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

अमरावती
author img

By

Published : Jun 19, 2019, 11:54 AM IST

अमरावती - मसाल्याच्या व्यापारात अधिक नफा असल्याची बतावणी करून हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना अमरावतीच्या चांदूर बाजार शहरात उघडकीस आली. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी हरीश देवराव दिपाळे, जगदीश देवराव दिपाळे व अमोल जगदीश दिपाळे ( रा.स्टार चौक चांदूर बाजार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मसाला व्यापाराचे आमिष दाखवून साडे अकरा लाखांची फसवणूक

अमरावतीच्या चांदूर बाजार येथील आठवडी बाजारात अमोल चंद्रकांत चौधरी हे भोजनालय चालवतात. आरडी व एलआयसी एजंट असल्याचे सांगून मसाला व्यवसायात पैसे गुंतवा फार अधिक नफा आहे, असे या तिघांनी त्यांना सांगितले. त्यानंतर चौधरी यांची या तिघांनी तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

चौधरी यांनी पैसे मागितले असता त्यांना जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. यानंतर तक्रारीवरून तिघांविरुद्ध अमरावतीच्या चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:मसाला व्यापाराचे आमिष देऊन साडे अकरा लाखांची फसवनुक,एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल.

अमरावतीच्या चांदुर बाजार मधील घटना
-----------------------------------------------
अमरावती अँकर

मसाल्याच्या व्यापारात अधिक नफा असल्याची बतावणी करून हॉटेल व्यावसायिकांची तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात
केल्याची घटना अमरावतीच्या चांदुर बाजार शहरात उघडकीस आली या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी हरीश देवराव दिपाळे, जगदीश देवराव दिपाळे व अमोल जगदीश दिपाळे स्टार चौक चांदूरबाजार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

अमरावतीच्या चांदूर बाजार येथील आठवडी बाजारात भोजनालय चालवणारे अमोल चंद्रकांत चौधरी सह अन्य लोकांकडून आरडी व एलआयसी एजंट असल्याचे सांगून मसाला व्यवसायात पैसे गुंतवा फार अधिक नफा आहे.असे सांगत एकाच कुटूंबातील या तिघांनी अमोल चौधरी यांना तबल 11 लाख 50 हजार रुपयांचा चुना लावला .चौधरी यांनी पैसे मागितले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली.तक्रारी वरून तिघांविरुद्ध अमरावतीच्या चांदुर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.