ETV Bharat / state

'रिपाइं'च्या संकल्प मेळाव्यात फुंकणार धोरणांचे रणशिंग - प्रदेशाध्यक्ष थुलकर - केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन सोहळा 'संकल्प दिन' म्हणून महानगरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.

प्रदेशाध्यक्ष थुलकर
author img

By

Published : Sep 11, 2019, 9:29 PM IST

अकोला - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन सोहळा 'संकल्प दिन' म्हणून महानगरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यात तब्बल 1 लाख कार्यकर्ते व राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रामुख्याने उपस्थित राहून या संकल्प मेळाव्यात धोरणात्मक रणशिंग फुंकले जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी दिली.

रिपाइं प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर

हेही वाचा - अकोला येथे भिंत कोसळल्यामुळे दोन सख्खे भाऊ जखमी

रिपाइं आठवले पक्षाच्या 64 व्या वर्धापन दिनाचे औचित साधून क्रिकेट क्लब मैदान येथे 3 ऑक्टोबर रोजी संकल्प मेळावा पार पडत आहे. यामध्ये पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री अविनाश महातेकर, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, माजी आमदार व पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अनेक पदाधिकारी, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या संकल्प मेळाव्यात पक्षाचे धोरणात्मक निर्णय अकोल्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती फुलकर यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - वाण धरणाचे पाणी अकोल्यासाठी आरक्षित; अकोट, तेल्हारात कडकडीत बंद

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइं आठवले गटाने भाजपकडे 10 जागांची मागणी केली आहे. या 10 जागेवर रिपाइं स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या धोरणांना, स्वतःला बहुजन म्हणणारे पक्ष पायदळी तुडवत असून याचा निळ्या जनतेनेच विचार कराण्याची वेळ आली आहे, असेही थुलकर यावेळी म्हणाले.

यावेळी रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर तायडे, जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव शिरसाट, महानगराध्यक्ष गजानन कांबळे, डी गोपनारायन, वाशीम जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, भीमराव वाकोडे, उषाताई जंजाळ, वंदनाताई वासनिक, राजकुमार शिरसाट, रोहित वानखडे, सिद्धार्थ गायकवाड, आकाश सोनोने, अनिल दामोदर, जे. पी. सावंग आदी उपस्थित होते.

Intro:अकोला - केंद्रात सत्तारूढ असणाऱ्या एनडीएचा घटक पक्षअसणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चा वर्धापन दिन सोहळा संकल्प दिन म्हणून महानगरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यात तब्बल एक लाख कार्यकर्ते व राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रामुख्याने उपस्थित राहून या संकल्प मेळाव्यात धोरणात्मक रणशिंग फुंकले जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.Body:स्थानीय शासकीय विश्रामगृहात ते बोलत होते. रिपाई आठवले पक्षाच्या 64 व्या वर्धापन दिनावर क्रिकेट क्लब मैदान येथे 3 ऑक्टोंबर रोजी संकल्प मेळावा होत आहे. यामध्ये पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री अविनाश महातेकर, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, माजी आमदार व पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अनेक पदाधिकारी, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहे. या संकल्प मेळाव्यात पक्षाचे धोरणात्मक निर्णय अकोल्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती फुलकर यांनी यावेळी दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपाई आठवलेने भाजपकडे दहा जागांची मागणी केली आहे.या दहा जागेवर रिपाई स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या धोरणांना स्वतःला बहुजन म्हणणारे पक्ष पायदळी तुडवत असून याचा निळ्या जनतेनेच आता विचार करायची वेळ आली असल्याचे थुलकर यांनी यावेळी सांगतले. यावेळी रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर तायडे, जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव शिरसाट, महानगराध्यक्ष गजानन कांबळे, डी गोपनारायन, वाशीम जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, भीमराव वाकोडे, उषाताई जंजाळ, वंदनाताई वासनिक, राजकुमार शिरसाट, रोहित वानखडे, सिद्धार्थ गायकवाड, आकाश सोनोने, अनिल दामोदर, जे. पी. सावंग आदी उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.