ETV Bharat / state

वंचितांचे संचित आम्ही बदलणार - केंद्रीय मंत्री अरविंद सावंत

author img

By

Published : Oct 11, 2019, 5:54 AM IST

केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी वंचित बहुजन आघाडी आणि शरद पवार यांच्या वर एकाच वेळी टीका केली. बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या प्रचार सभेत सावंत बोलत होते.

केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अरविंद सावंत

अकोला - वंचितांचे संचित आम्ही बदलणार, असा टोला केंद्रीयमंत्री अरविंद सावंत यांनी वंचित बहुजन आघाडीला मारला. बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या पारस येथील प्रचार सभेत सावंत बोलत होते.

नितीन देशमुख यांच्या प्रचार सभेत बोलताना अरविंद सावंत

हेही वाचा - फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी उद्धवस्त; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली, तेव्हा पहिला वसा हा सेवेचा दिला होता. शरद पवार येथे येवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलले. पवार साहेब तर विरोधी पक्षात होते. आम्ही सत्तेत राहून शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला. हा त्यांच्यातील आणि आमच्यातील फरक आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

Intro:अकोला - वंचितांचे संचित बदलणार असा टोला वंचित बहुजन आघाडीला केंद्रीयमंत्री अरविंद सावंत यांनी आज मारला. बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या पारस येथील प्रचार सभेला ते रात्री संबोधित करीत होते.

Body:पुढे ते म्हणाले, बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली. तेव्हा पहिला वसा हा सेवेचा दिला. तसेच शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर मुंबईतील नगरसेवकांना आधी नगरपती असे म्हणायचे. या नगरपती शब्दाला त्यांनी विरोध करीत नगरसेवक असे नामकरण बाळासाहेब ठाकरे यांनी केल्याचे ते म्हणाले. जे इथे होते त्यांनी काय दिलं असा प्रश्न उपस्थित करीत काल परवा शरद पवार हे येथे येऊन गेले. ते शेतकरया.च्या विषयावर बोलत होते पवार साहेब तुम्ही तर विरोधी पक्षात होतात. आम्ही सत्तेत राहून शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला. त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून तुमच्या नेत्याचा शेतकऱ्यांसाठी हळद सुद्धा आला नाही. हा तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. आम्ही पर्वा केली नाही सत्तेची असा आरोप करीत बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आहे. माझं साधन आहे हे माझ्या साध्य नाही असेही केंद्रीय मंत्री अरविंद सावंत म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.