ETV Bharat / state

अकोल्यात वान प्रकल्पाची पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाण्याची नासाडी

अकोल्यातील द्वारकेश्वरजवळील गावातील पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

वान प्रकल्पाची पाईपलाईन फुटली
author img

By

Published : Jul 23, 2019, 5:07 PM IST

अकोला - हिवरखेड ते अकोट दरम्यान द्वारकेश्वर नजीक वान प्रकल्पाची ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन आज अचानक फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे.

वान प्रकल्पाची फुटलेली पाईपलाईन

द्वारकेश्वरजवळील गावातील पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. तसेच हे पाणी शेतात आणि गावात पसरल्यामुळे चिखल झाला आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या गावातील पाणीपुरवठा बंद केला आहे. ही पाईपलाईन दुरुस्त झाल्याशिवाय पुढील गावांना पाणीपुरवठा केला जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.

Intro:अकोला - हिवरखेड ते अकोट दरम्यान द्वारकेश्वर नजीक वान प्रकल्पाची 84 खेडी पाणीपुरवठा योजनेची मोठी पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीकरिता 84 खेडी पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत बंद ठेवण्यात आला आहे. Body:द्वारकेश्वरजवळ असलेल्या गावातील पाईपलाईन अचानक फुटली. पाईपलाईन फुटल्यानंतर पाण्याचा मोठा झरा लागला होता. परिणामी लाखो लिटर पाणी वाया गेले. पाणी सर्वत्र पसरल्याने शेतात व गावात चिखल झाला. त्यामधून वाट काढणेही कठीण झाले होते. पाईपलाईन फुटल्याने पुढील गावाचा पाणीपुरवठा खनडीत झाला. त्यांनतर पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने पाणी वाया जाऊ शकले नाही. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यात बराच वेळ लागणार असल्याने पुढील गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.