ETV Bharat / state

Akola Youth Video Before Suicide न्यायाधीश साहेब, माझा पोलिसांवर विश्वास राहिला नाही म्हणत बनविला व्हिडिओ, दोन तरुणांची आत्महत्या - माझा पोलिसांवर विश्वास राहिला नाही

अकोला जिल्ह्यातील उगवा गावात दोन तरुणांनी two youths made video before suicide गळफास घेत आत्महत्या Akola youth suicide by hanging केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. आत्महत्या केलेल्या आशिष गोपीचंद अडचुले Ashish Adachule Viral Video वय ३५ वर्षे, राहणार उगवा याचे दोन-तीन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल Akola youth viral Video before suicide होत आहेत. या व्हिडिओमध्ये त्याने अकोल्यातील अकोट फैल पोलिसांनी Akot Fail Police केस दाबण्यासाठी १ लाख रुपयांसह हप्ते घेतल्याचा आरोप केला आहे.

Ashish Adachule Viral Video
आशिष गोपीचंद अडचुले
author img

By

Published : Aug 27, 2022, 7:03 PM IST

अकोला जिल्ह्यातील उगवा गावात दोन तरुणांनी two youths made video before suicide गळफास घेत आत्महत्या Akola youth suicide by hanging केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. आत्महत्या केलेल्या आशिष गोपीचंद अडचुले Ashish Adachule Viral Video वय ३५ वर्षे, राहणार उगवा याचे दोन-तीन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल Akola youth viral Video before suicide होत आहेत. या व्हिडिओमध्ये त्याने अकोल्यातील अकोट फैल पोलिसांनी Akot Fail Police केस दाबण्यासाठी १ लाख रुपयांसह हप्ते घेतल्याचा आरोप केला आहे. अन् आता या सर्व पोलिसांना आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. न्यायाधीश साहेब, माझा पोलिसांवर विश्वास राहिला नाही, तुम्हीचं लक्ष दया... असे व्हिडिओ बनवत आशिषने Akola youth suicide video viral आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शहर पोलीस अधिक्षक सुभाष दुधगावकर यांच्याकड चौकशी सोपवली आहे. Judge Sir, I no longer trust police please pay attention

अकोल्यातील आशिष अडचुलेने आत्महत्येपूर्वी बनविलेला हाच तो व्हायरल व्हिडिओ

व्हिडिओत न्यायाधीश, पोलीस व नागरिकांना शिविगाळ केल्याचा दावा अकोट फैल पोलिस ठाण्यात आशिष अडचुले याच्याविरुद्ध ऑक्टोंबर २०२१ मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. तसेच त्याच्यावर मारहाण केल्याप्रकरणात भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल आहे. व्हिडिओमध्ये त्याने न्यायाधीशासोबतच, पोलीस आणि नागरिकांनाही शिवीगाळ केली आहे. तो व्यसनाधीन असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस विभागात आधीच नानाविध प्रकरणांमुळे गाजत असताना त्यात या प्रकाराने भर घातली आहे.

काय आहे प्रकरण अकोल्यातील उगवा येथील सुभाष शेषराव भातकुले ३६ वर्षे आणि आशिष गोपीचंद अडचुले ३५ वर्षे या दोघांनी २३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. परंतु आशिषने आत्महत्ये पूर्वी तीन व्हिडिओ तयार केले असून आत्महत्येला अनेक जण जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

आशिषने आत्महत्या पूर्वी बनवला व्हिडिओ
नमस्कार, न्यायाधीश साहेब. माझं शेवटचं बयाण आहेय. अकोट फेल पोलिसांनी माझी फसवणूक केली. माझ्याकडून पाच गुटख्याचे पाकीट पकडले अन् पोलिसांनी माझ्याकडून एक लाख रुपये घेतले. आणि तुझ्यावर कारवाई करत नाही, तू पैसे दे, पैसे घेतल्यानंतर सांगितलं की वरुन खूप दबाव आहे. आता तुझ्यावर कारवाई करावीच लागते. तू टेंशन घेवू नको. तुला पोलीस कोठडी मागत नाही. अशा पद्धतीने तुझ्यावर कारवाई करतो, अशा प्रकारे दबाव आणला. नितीन सुशील, पांडे साहेब, इंगळे साहेब, असलम साहेब, तोपकर मेजर, दाते मेजर, छोटू पवार हे सर्व कर्मचारी आहे. अन् सर्व अकोट फैल पोलीस ठाण्यातील आहेत. त्यात आणखी दोघांचा समावेश असून त्यांची नावे मला आठवत नाहीत. या सर्वांनी मला दबावात घेत कारवाई केली. मी दुकानदार आहे, काही गुन्हेगार नाही. न्यायाधीश साहेब, माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही योग्य रीतीने कारवाई कराल, आता पोलिसांवर माझा विश्वास राहिला नाही. भांडे आणि येणकर मेजर यांना देखील हप्ते दिले. माझ्याजवळ कुठलाही मुद्देमाल सापडला नव्हता. परंतु तरीही पोलिसांनी चुकीची कारवाई केली. हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. असा व्हिडिओ तयार करत आशिषने आत्महत्या केली आहे.

चौकशीअंती पुढील कारवाई केली जाणार दरम्यान, मृतक आशिष अडचुले याच्याविरुद्ध अकोट फैल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याने पोलिसावर केलेले आरोप निराधार आहेत. त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांविरोधात तक्रार दिलेली नाहीय. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे. या संदर्भात पुढील तपास शहर पोलीस अधिक्षक सुभाष दुधगावकर करीत आहे. चौकशीत सत्य समोर येईलच, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार, असे अकोट फैल पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र कदम म्हणाले.

हेही वाचा Students sexually harassed मठाच्या स्वामीजींवर शिष्यांनी केला लैंगिक छळाचा आरोप, ५ जणांवर गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.