ETV Bharat / state

Mardar Of Mother In Law : अकोल्यात जावयाने सासूला विहिरीत ढकलून मारले - बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला

पतिपत्नीचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सासुलाच विहिरीत ढकलून मारल्याची (The mother in law was pushed into the well) घटना बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरातील शेतात उघडकीस आली आहे. चंद्रकला डाखोरे असे मृत सासूचे नाव आहे. विलास इंगळे असे त्यांना विहिरीत ढकलणाऱ्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला (Balapur police registered a case) आहे. पोलीस जावयाचा शोध घेत आहेत.

The mother-in-law was pushed into the well
सासूला विहिरीत ढकलले
author img

By

Published : Feb 8, 2022, 7:45 PM IST

Updated : Feb 8, 2022, 7:56 PM IST

अकोला: विलास इंगळे व त्याच्या पत्नीमधे घरगुती कारणावरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला जाऊ नये, म्हणून सासू चंद्रकला डाखोरे यांनी प्रयत्न केला. मात्र, जावई विलास इंगळे याने रागाच्या भरात सासू चंद्रकला डाखोरे यांना फरफटत नेत घरासमोरील विहिरीमध्ये ढकलून दिले. (The mother in law was pushed into the well)

सासूला विहिरीत ढकलले

चंद्रकला यांची मुलगी तथा विलास इंगळे यांच्या पत्नीने त्याला विरोध केला. परंतु, त्याचा फायदा झाला नाही. या संदर्भामध्ये वाडेगाव पोलीस चौकीतील पोलिसांना माहिती देण्यात आली. तेथे बाळापुर पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे पथकास दाखल झाले. त्यांनी सासूचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. आरोपी जावई विलास इंगळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (Balapur police registered a case) आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Last Updated : Feb 8, 2022, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.