ETV Bharat / state

शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार; दोघांना अटक

author img

By

Published : Sep 30, 2019, 3:27 PM IST

जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एका गावातील मुलीवर शिक्षकानी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीना अटक करण्यात आली आहे.

शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

अकोला - अकोट तालुक्यातील एका ट्युशन क्लासच्या शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीवर गेल्या काही दिवसांत अनेकदा अत्याचार केले. पीडित युवतीच्या तक्रारीवरून दहीहंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यामध्ये दोघांना अटक केली असुन ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. या दोघानी आदरस्थानी असलेल्या शिक्षकी पेशाला काळीमा फासली आहे. अनिल भालेराव आणि नितीन भालेराव यांना असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एका गावात राहणारी मुलगी दहावीच्या वर्गाला शिकत आहे. तिची ट्युशन वरूळ जऊळका येथे होती. याच ठिकाणी नितीन भालेराव नावाचा शिक्षक शिकवण्यासाठी होता. मागील काही दिवसांत दिवस ट्युशन संपल्यानंतर या प्रकरणातील पीडित मुलीला नितीनने ट्युशन रुमच्या बाजूलाच असलेल्या एका रुममध्ये बोलवून तिच्यावर लैगिंग अत्याचार केले. पीडित मुलीने हा घटनाक्रम आई वडिलांना सांगितला. याबाबत दहिहंडा पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून या शिक्षकाविरुद्ध विनयभंग बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आरोपी शिक्षकासह अनिल भालेराव याला देखील पोलिसांनी अटक केली.

Intro:अकोला - अकोट तालुक्यातील एका ट्युशन क्लासच्या शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीवर गेल्या काही दिवसांत अनेकदा अत्याचार केले. पीडित युवतीच्या तक्रारीवरून दहीहंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यामध्ये दोघांना अटक केली असुन ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. आदरस्थानी असलेल्या शिक्षकी पेशाला काळीमा फासली आहे. अनिल भालेराव आणि नितीन भालेराव यांना अटक करण्यात आली. Body:जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एका गावात राहणारी एक मुलगी दहावी वर्गाला शिकत आहे. तिची ट्युशन वरूळ जऊळका येथे होती. याच ठिकाणी नितीन भालेराव नावाचा शिक्षक शिकवण्यासाठी होता. मागील काही दिवसांत दिवस ट्युशन संपल्यानंतर या प्रकरणातील पीडित मुलीला नितीननं ट्युशन रुमच्या बाजूलाच असलेल्या एका रुममध्ये बोलवून तिच्यावर लैगिंग अत्याचार केले. पीडित मुलीन हा घटनाक्रम आई वडिलांना सांगितला. याबाबत दहिहंडा पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून या शिक्षकाविरुद्ध विनयभंग बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.. यानंतर आरोपी शिक्षकासह अनिल भालेराव याला देखील पोलिसांनी अटक केली.

बाईट : प्रेमानंद कात्रे, ठाणेदार, दहीहंडा पोलीस ठानेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.