ETV Bharat / state

Reaction on Sushma Andhare : सुषमा अंधारेंना त्वरित पक्षातून काढा; गणेश महाराज शेटे यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

author img

By

Published : Dec 16, 2022, 10:14 AM IST

Updated : Dec 16, 2022, 10:50 AM IST

शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे ( Shiv Sena Spokesperson Sushma Andhare ) यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी ( Ganesh Maharaj Shete ) संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ( Ganesh Maharaj Shete Request to Uddhav Thackeray ) वारकरी संप्रदायातून तीव्र प्रतिक्रिया उमटत ( Sushma Andhare Removed from Party ) होत्या. विश्व वारकरी सेनेचे संस्थापक गणेश महाराज शेटे यांनी पत्रकार परिषदेत सुषमा अंधारेंवर टीका करीत, त्वरित पक्षातून काढण्याची मागणी केली आहे.

Remove Sushma Andahar Immediately From Party Ganesh Maharaj Shete Request to Uddhav Thackeray
सुषमा अंधारेंना त्वरित पक्षातून काढा; गणेश महाराज शेटे यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

अकोला : शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी जे ( Shiv Sena Spokesperson Sushma Andhare ) अशोभनीय वक्तव्य केले आहे, त्याबद्दल त्यांनी हिंदू धर्माचा ( Ganesh Maharaj Shete ) अपमान केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख सुषमा अंधारे यांना तातडीने पक्षातून ( Ganesh Maharaj Shete Request to Uddhav Thackeray ) काढावे, असे आवाहन विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पत्रकार परिषदेत केले ( Ganesh Maharaj Shete Appealed ) आहे. ते शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत ( Sushma Andhare Removed from Party ) होते. पुढे ते म्हणाले, सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांचे दैवत असलेल्या संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, यांच्याबद्दल अशोभनीय वक्तव्य केले असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यासंदर्भात गणेश शेटे महाराज बोलत होते.

वारकरी संप्रदायाने केली मागणी : सुषमा अंधारे यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली. वारकरी संप्रदायाने त्यांनी माफी मागावी, असे म्हटले नव्हते. शिवसेना हा पक्ष हिंदू धर्मावर आधारित आहे. असे असताना त्या पक्षातील एखादा पदाधिकारी हिंदू धर्माचा अपमान करीत असेल, तर हे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विश्व वारकरी सेनेचे संस्थापक यांनी केली मागणी : सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावे, तर उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षातून काढण्याची मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केली. तर सुषमा अंधारेंचे समर्थन कोणत्या महाराजांनी केले? ते नाव जाहीर करावे किंवा मी पत्रकार परिषदमध्ये खोटी बोलली हे जाहीर करावे, अशीही मागणी शेटे महाराजांनी केली.

वारकरी संप्रदायाने शिवसेनेला मतदान न करण्याचे आवाहन : महापुरुषांचा अपमान झाला तर सर्व राजकीय पक्ष रस्त्यावर उतरतात आणि तसे व्हायला पाहिजे, पण संतभूमी महाराष्ट्रामध्ये जर संतांच्या अपमान झाला, तर राजकीय मंडळी रस्त्यावर उतरली असती तर आम्हाला येथे येण्याची गरज पडली नसल्याचेही ते म्हणाले. अंधारेंवर पक्षाने कारवाई न केल्यास महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार, कीर्तनकार यांनी आपल्या प्रवचनांतर उपस्थितांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान न करण्याची शपथ द्यावी, असे आवाहन विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केले.

Last Updated : Dec 16, 2022, 10:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.