ETV Bharat / state

अकोल्यात विशेष पथकाने पकडला २५ लाखांचा प्रतिबंधीत गुटखा - प्रतिबंधीत गुटखा

ट्रकमधील माल आणि मालाची पावती यात तफावत आढळल्याने पोलिसांना संशय आला. त्यावर त्यांनी ट्रक तपासला असता हा प्रतिबंधीत गुटखा सापडला.

अकोल्यात विशेष पथकाने पकडला २५ लाखांचा प्रतिबंधीत गुटखा
author img

By

Published : Jun 17, 2019, 11:11 AM IST

अकोला - पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा वाहून नेणारा ट्रक पकडला आहे. या प्रकरणी चालकाला अटक केली असून ट्रक व गुटखा असा एकूण २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बाळापूर महामार्ग पोलीस चौकीसमोर खामगाव ते अकोला हायवे रोडवर ही कारवाई करण्यात आली.

पांढऱ्या रंगाचा आयशर कंपणीचा मालवाहु (ट्रक क्र. एमएच-14-डीएम-4133) हा संशयितरित्या येताना दिसुन आला. वाहन थांबवुन चालकाची विचारपूर केली असता, विष्णुप्रसाद केशरसिंग मालवीय (३२, रा. बडीकोलाई हिम्मतपूर वार्ड नं १ जि. साजापूर मध्यप्रदेश) असे त्याने नाव सांगितले. त्यास वाहनामध्ये भरलेल्या लोडची पावती तपासली असता गाडीमध्ये सॅनेटरी वेअरची पावती क्रमांक ३७७, १२ जून. तर, पावतीवर ट्रक क्रमांक (एमपी-09-जीई-4377) असा लिहलेला होता.

अकोल्यात विशेष पथकाने पकडला २५ लाखांचा प्रतिबंधीत गुटखा

ट्रकमधील माल हा पेरूनंदराई करीता भरलेला आहे. पावती वरील ट्रक क्रमांक चुकीचा असल्याने ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये सॅनेटरी मालाच्या बॉक्सच्या वर खाकी, पांढऱ्या तसेच निळ्या रंगाची पोती आढळून आली. त्यातील मालाची पाहणी केली असता राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला गुटखा आढळला. सदर गुटखा आणि वाहन असा एकुण २५ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळूण आला आहे. हा मुद्देमाल इंदोरा येथून अकोला येथील दिलीप जेठाणी (रा. अकोला) याच्याकडे येत असल्याचे समजले आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलींदकुमार बहाकर यांनी केली. पुढील कारवाईकरीता मुद्देमाल हा सहायक आयुक्त साहेब, अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडे देण्यात येत आहे.

Intro:अकोला - ट्रक क्रमांक, त्यातून वाहून नेण्यात येत असलेल्या मालाची पावतीही चुकीची असल्याने संशय आलेल्या पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने ट्रक ची पाहणी केली. त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा मिळून आला. पथकाने ट्रक चालक व 25 लाख 55 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी रात्री बाळापुर महामार्ग पोलीस चौकी चे समोर खामगाव ते अकोला हायवे रोडवर करण्यात आली.Body:पांढ-या रंगाचा आयशर कंपणीचा मालवाहु ट्रक क्र. MH-14-DM-4133 हा संशयीत रित्या येतांना दिसुन आला. हे वाहन थांबवुन गाडीचे चालकाचे नाव विष्णुप्रसाद केशरसिंग मालवीय (३२, रा.बडीकोलाई हिम्मतपुर वार्ड नं १ जि.साजापुर मध्यप्रदेश) असे त्याने सांगितले. त्यास गाडी मधे भरलेल्या लोड च्या बिल्टी पाहील्या असता गाडी मधे सॅनेटरी वेअरची बिल्टी क्रमांक ३७७ व १२ जूनची असुन बिल्टीवर ट्रक नं MP-09-GE-4377 असा लिहलेला होता. टूकमधिल माल हा पेरूनंदराई करीता भरलेला आहे. बिल्टी वरील ट्रक. क्र. हा चुकिचा असल्याणे नमुद ट्रकमधिल मालाचे तपासणी केली. ट्रकमधे सॅनेटरी मालाचे बॉक्स चे वर खाकी, पांढ-या तसेच निळया रंगाचे पोते दिसुन आले. पोत्यामधिल मालाची पाहणी केली असता त्यामधे विमल पानमसाला गुटखा असा महाराष्ट्रात प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला व वाहन असा एकुण २५ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळूण आला आहे. मुद्देमाल हा इंदोरा येथून अकोला येथील दिलीप जेठाणी (रा. अकोला) याच्याकडे येत असल्याचे समजले आहे. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलींदकुमार बहाकर यांनी केली. पुढील कार्यावाही करीता मुद्देमाल हा सहायक
आयुक्त साहेब, अन्न व औषध प्रशासन विभाग यांचेकडे देण्यात येत आहे.
Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.