ETV Bharat / state

Two Wheeler Scam Busted : पोलिसांनी दुचाकी चोरट्यांकडून 20 दुचाकी केल्या जप्त; दोघांना अटक - Two wheeler scam busted

अकोला जिल्ह्यात अनेकदा तर घराबाहेर साखळदंडाने बांधून ठेवलेली वाहनेही साखळी ताेडून चाेरीला गेली आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चाेरी करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश (Two wheeler scam busted) केला आहे. पोलिसांनी दाेन आरोपींना (two thieves arrested) ताब्यात घेऊन त्यांची कसून चाैकशी केली (Latest news from Akola). चाैकशीअंती पोलिसांना 20 दुचाकी जप्त (Police seized 20 bikes) करण्यात आल्याची माहिती (Akola Crime) पाेलिसांकडून देण्यात आली.

Two Wheeler Scam Busted
20 दुचाकी केल्या जप्त
author img

By

Published : Dec 4, 2022, 8:21 PM IST

अकाेला : दुचाकी चाेरी करणाऱ्या टाेळीचा स्थानिक गुन्हे शाखेने आज पर्दाफाश (Two wheeler scam busted) केला आहे. याप्रकरणी दाेघांना अटक (two thieves arrested) केली आहे. पोलिसांनी 20 दुचाकी जप्त (Police seized 20 bikes) केल्या असून, सहा लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दुचाकी चाेरी प्रकरणी अकाेला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत (Latest news from Akola). सुरेश रामभाऊ खरबडकर, सिद्धांत महेंद्र सुरडकर अशी दुचाकी चोरट्यांनी (Akola Crime) नावे आहेत.

बांधून ठेवलेली वाहनेही साखळी ताेडून चाेरीला : जिल्ह्यात अनेक दिवसांपासून दुचाकीरी चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. घर किंवा बाजारपेठेतून वाहन लंपास हाेत आहेत. अनेकदा तर घराबाहेर साखळदंडाने बांधून ठेवलेली वाहनेही साखळी ताेडून चाेरीला गेली आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने दाेन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चाैकशी केली. चाैकशीअंती पोलिसांना 20 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पाेलिसांकडून देण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हेचे प्रमुख संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, पोलिस कर्मचारी दत्तात्रय ढोरे, श्रीकांत पातोंड, विशाल मोरे, रवींद्र पालीवाल, विजय कबले, इमरान अली, गोपाल ठोंबरे, गणेश सोनोने यांनी केली.

अशी मिळाली माहिती : अकोला येथे राहणारा सुरेश रामभाऊ खरबडकर (वय ३० वर्ष) अकोलासह, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर व अन्य जिल्ह्यात मोटर सायकली चोरी केली आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या संशयितास ताब्यात घेतले. मात्र, त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसांनी त्याची कसून चाैकशी केल्यानंतर चाेरीच्या गुन्ह्यांचा छडा लागला. आरोपीचा मित्र सिद्धांत महेंद्र सुरडकर (रा. म. फुले नगर, सिंधी कॅम्प, अकोला) यानेही त्याला मदत केली. पोलिसांनी आरोपीनी गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त केले आहे. पुढील कार्यवाहीसाठी आरोपींना खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

येथे आहेत गुन्हे दाखल : दुचाकी चाेरीचे अकाेला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. यात अकाेला जिल्ह्यातील खदान, सिटी कोतवाली सिव्हिल लाईन्स, रामदासपेठ, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूरसह खामगाव शहर, मंगरूळपीर, दर्यापूर पाेिलस स्टेशनअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील १६ मोटर सायकलींचा समावेश आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.