ETV Bharat / state

महिलेकडे २० हजाराची मागणी करणाऱ्या पोलिसाच्या एसीबीने आवळल्या मुसक्या

महिला तक्रारदार ही मजुरी करून आपल्या कुटुंब चालवते. हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या महिलेवर आणि कुटुंबातील इतर ३ व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याची धमकी देत पोलीस हवालदाराने महिलेकडे वीस हजारांची लाच मागितली.

अकोला एसीबी कार्यालय
author img

By

Published : Apr 30, 2019, 10:56 AM IST

अकोला - संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल न करण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस जमादारावर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे ग्रामीण पोलीस ठाण्यामधील भ्रष्टाचार समोर आला असून पैशासाठी कुटुंबालाच बेड्या घालण्याचा प्रकार ठाण्यात होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचा हवालदार हशमत खान दाऊद खान पठाण (बक्कल क्रमांक १०२४) असे आरोपीचे नाव आहे.

अकोला एसीबी कार्यालय

महिला तक्रारदार ही मजुरी करून आपल्या कुटुंब चालवते. हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या महिलेवर आणि कुटुंबातील इतर ३ व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याची धमकी पठाणन याने त्या महिलेला दिली. ही कारवाई थांबविण्यासाठी लाचेची मागणी त्याने तक्रारदार महिलेकडे केली. तडजोडीअंती ही रक्कम वीस हजार ठरविण्यात आली.

तक्रारदार महिलेला रक्कम देणे मान्य नसल्याने तिने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्याद दाखल केली. एसीबीने २८ मार्च रोजी याबाबत पडताळणी केली. त्यानंतर तब्बल एक महिन्याने एसीबीने अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात जमादार हशमत खान याच्यावर गुन्हा दाखल केला.

Intro:अकोला - संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल न करण्यासाठी वीस हजाराची लाच मागणाऱ्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिस जमादारास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे ग्रामीण पोलिस स्टेशन मधील भ्रष्टाचार समोर आला असून पैशासाठी कुटुंबालाच बेड्या घालण्याचा प्रकार ठाण्यात होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचा हवालदार बक्कल क्रमांक 1024 हशमत खान दाऊद खान पठाण असे आरोपीचे नाव आहे.

Body:महिला तक्रारदार ही मजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढते. हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या महिलेला फौजदारी कारवाई करण्याची धमकी देऊन कुटुंबातील इतर 3 व्यक्तींवर कारवाई करणार असल्याची धमकी ग्रामीण पोलीस स्टेशनचा हवालदार बक्कल क्रमांक 1024 हशमत खान दाऊद खान पठाण त्याने त्या महिलेला दिली. ही कारवाई थांबविण्यासाठी लाचेची मागणी त्याने तक्रारदार महिलेकडे केली. तडजोडीअंती ही रक्कम 20000 ठरविण्यात आली. तक्रारदार महिलेला रक्कम देणे मान्य नसल्याने तिने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्याद दाखल केली. एसीबीने 28 मार्च रोजी याबाबत पडताळणी केली. त्यानंतर तब्बल एक महिन्याने एसीबीने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचा जमादार हशमत खान याच्यावर गुन्हा दाखल केला.

Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.