अकोला - अखिल भारतीय क्षत्रिय महासभेतर्फे शाडू मातीचे गणपती बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनीही गणपती बनवण्यात सहभाग घेतला.
लहानग्यांसोबत अधिकाऱ्यांनीही घेतले गणपती बनवण्याचे प्रशिक्षण
अकोला येथे अखिल भारतीय क्षत्रिय महासभेतर्फे शाडू मातीचे गणपती बनवण्याचे प्रशिक्षण आयोजित केले होते. विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनीही गणपती बनवण्यात सहभाग घेतला.
लहानग्यांसोबत अधिकाऱ्यांनीही घेतले गणपती बनवण्याचे प्रशिक्षण
अकोला - अखिल भारतीय क्षत्रिय महासभेतर्फे शाडू मातीचे गणपती बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनीही गणपती बनवण्यात सहभाग घेतला.
यावेळी पालकमंत्री डॉ.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षक शरद कोकाटे यांनी विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनाही गणपती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शाडू मातीचा गणपती बनवला. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर अणि त्यांची पत्नी भूमिका गावकर यांनीही या कार्यशाळेला भेट दिली. यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:अकोला - अखिल भारतीय क्षत्रिय महासभेतर्फे शाडू माती गणपती प्रशिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात घेण्यात आली. या प्रशिक्षनात दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या पत्नी हे ही गणपती बनविण्यात रममाण झाले.
Body:पर्यावरण पूरक गणपती बसविण्यात यावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि शासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी वेळोवेळी जनजागृती करण्यात येते. याच उद्देशाने अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने शाडू मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोपिकीशन बाजोरिया, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार दिलीप सांनदा, नगरसेवक राजेश मिश्रा, महासभेचे अजय सेंगर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री डॉ. पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षक शरद कोकाटे यांनी विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, त्यांची पत्नी भूमिका गावकर यांनी या कार्यशाळेला भेट दिली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शाडू मातीचा गणपती बनविला. तर प्रशिक्षनाला भेट देण्यासाठी आलेले पोलिस अधीक्षक अमोघ गावकर आणि त्यांची पत्नी भूमिका गावकर यांनी हेही गणपती बनविण्यात रमले. अर्धवट गणपती भूमिका गावकर यांनी पूर्ण केला. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेले गणपती प्रशिक्षक कोकाटे यांनी पाहून त्यांना आणखी टिप्स दिल्यात. यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Conclusion:1) बाईट - पूर्वा मुरूमकार
2) बाईट - आदित्य चोखंडे
3) बाईट - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
4) बाईट - महासभेचे अध्यक्ष अजय सेंगर