ETV Bharat / state

संपत्तीच्या वादातून मुलाची हत्त्या करणाऱ्या बापाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

अकोल्यामध्ये संपत्तीच्या वादातून आरोपी बाबा भारती याने मुलगा मनीष भारती याची हत्या केली. बाबा भारती याची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

आरोपी बाबा भारती
आरोपी बाबा भारती
author img

By

Published : Feb 8, 2020, 10:04 PM IST

अकोला - संपत्तीच्या वादातून वडिलाने मुलाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. यामध्ये आरोपी बाबा भारती याने मुलगा मनीष भारती याची हत्या केली. सिव्हील लाईन पोलिसांनी त्याला अटक केली असून पिस्तूल, धारदार शस्त्र आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. बाबा भारती याची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

मुलाची हत्त्या करणाऱ्या बापाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बाबा भारती आणि त्याचा मुलगा मनीष भारती यांच्यामध्ये संपत्तीचा वाद होता. घटना घडली त्या दिवशी मनिष भारती हा बाबा भारतीच्या घरी धारदार शस्त्र घेऊन आला होता. त्याने वडिलांसोबत संपत्तीवरून वाद घातला. मुलाच्या हातात असलेले धारदार शस्त्र पाहून बाबा भारतीने बचावासाठी जवळ असलेली पिस्तूल काढली. मुलगा अंगावर येत असल्याचे दिसतात त्याने छातीमध्ये एक गोळी झाडली. यात मुलगा मनीष हा जागीच ठार झाला.

हेही वाचा - VIDEO : भररस्त्यात महिलेला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

सिव्हील लाईन पोलिसांनी बाबा भारतीला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला परत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुणावली आहे.

Intro:अकोला - संपत्तीच्या वादातून वडीलाने मुलावर बंदुकीतून गोळी झाडून हत्या केली. जठारपेठ चौकातील केला प्लॉटमधील इंद्रायणी मतिमंद शाळेजवळील ब्रम्हांडणायक अपार्टमेंटमध्ये राहणारा बाबा भारती याने मुलगा मनीष भारती याची सम्पत्तीच्या वादातून गोळी झाडून हत्या केली होती. यामध्ये सिव्हिल लाईन पोलिसांनी त्याला अटक करून पिस्तूल आणि धारदार शस्त्र व इतर पुरावे जप्त केले होते. बाबा भारती याची दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्यास आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
Body:बाबा भारती व त्यांचा मुलगा मनीष भारती यांच्यामध्ये संपत्तीचा बऱ्याच वेळा वाद होत होता. या वादाने परिसीमा गाठली होती. मनिष भारती हा वडील बाबा भारती याच्या घरी धारदार शस्त्र घेऊन आला होता. त्याने वडिलांसोबत संपत्तीवरून वाद घातला. मुलाच्या हातात असलेले धारदार शस्त्र पाहून पाहून शस्त्र पाहून पाहून बाबा भारती यांनी बचावासाठी जवळ असलेली बंदुक काढली. मुलगा अंगावर येत असल्याची दिसतात त्यांनी त्या बंदूकीतून त्यांनी त्या बंदूकीतून त्याच्या छातीमध्ये एक गोळी झाडली. मुलगा मनीष हा जागीच ठार झाला. सिव्हिल लाइन पोलिसांनी यामध्ये बाबा भारती यास अटक करून त्यांच्याजवळून पिस्तूल आणि धारदार शस्त्र जप्त केले. त्यासोबतच इतर ही पुरावे जप्त केल्या नंतर पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आधी दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. यानंतर पोलिस कोठडी संपल्याने पोलिसांनी त्यास परत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडीत राहण्याचे आदेश बजावले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.