ETV Bharat / state

LIVE निकाल : मूर्तीजापूर विधानसभा मतदातसंघात भाजपच्या हरिश पिंपळे आघाडीवर - today election results live updates

अकोला जिल्ह्यात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व आणि मुर्तीजापूर या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत येथील पाच पैकी चार मतदारसंघात भाजपने विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली होती.

LIVE निकाल : अकोल्यात कोणाचे राहणार वर्चस्व? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात
author img

By

Published : Oct 24, 2019, 7:52 AM IST

Updated : Oct 24, 2019, 8:10 PM IST

अकोला - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र उत्साहात मतदान पार पडले असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये कैद झाले आहे. जनतेचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार याचे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

LIVE UPDATES -

  • ०५.०८ - अकोला पश्चिम विधानसभा - १० इव्हीएम बंद पडल्याने व्हीव्हीपॅटची काउंटींग सुरू
  • ०४.४५ - अकोला पश्चिम विधानसभा - भाजपचे गोवर्धन शर्मा बावीसाव्या फेरी अखेर २२९८ आघाडीवर
  • ०४.४५ - मुर्तीजापूर विधानसभा - भाजपचे हरिश पिंपळे अठ्ठावीसाव्या फेरी अखेर ५८७२८ मतांनी आघाडीवर
  • ०४.१६ - मुर्तीजापूर विधानसभा - भाजपचे हरिश पिंपळे सत्तावीसाव्या फेरी अखेर १५२ आघाडीवर
  • ०३.२६ - बाळापूर विधानसभा - शिवसेनेचे नितिन देशमुख पंचवीसावी फेरी अखेर ३८५ मतांनी आघाडीवर
  • ०२.५९ - अकोला पश्चिम विधानसभा - भाजपचे गोवर्धन शर्मा बावीसाव्या फेरी अखेर २२०० आघाडीवर
  • ०२.३९ - अकोट विधानसभा - भाजपचे प्रकाश भारसाखळे आघाडीवर
  • ०२.१८ - मूर्तीजापूर विधानसभा - वंचित आघाडीच्या प्रतिभा अवचार वीसाव्या फेरी अखेर ४७५२४ आघाडीवर
  • ०२.१६ - अकोला पश्चिम विधानसभा - भाजपचे गोवर्धन शर्मा अठरावी फेरी अखेर ३४५७ आघाडीवर
  • ०२.१० - मुर्तीजापूर विधानसभा - वंचित आघाडीच्या प्रतिभा अवचार सतराव्या फेरी अखेर ४०२८५ आघाडीवर
  • ०२.०३ - अकोला पश्चिम विधानसभा - भाजपचे गोवर्धन शर्मा सतरावी फेरी अखेर ५३२९ आघाडीवर
  • ०१.५४ - अकोला पश्चिम विधानसभा - काँग्रेसचे साजिद खान सोळावी फेरी अखेर ४६३७ आघाडीवर
  • ०१.४७ - अकोट विधानसभा - भाजपचे प्रकाश भारसाखळे सोळाव्या फेरी अखेर आघाडीवर
  • ०१.४२ - बाळापूर विधानसभा - शिवसेनेचे नितिन देशमुख बावीसावी फेरी अखेर ३९४७ आघाडीवर
  • ०१.४० - मुर्तीजापूर विधानसभा - वंचित आघाडीच्या प्रतिभा अवचार बारावी फेरी अखेर २३६७ आघाडीवर
  • ०१.३५ - बाळापूर विधानसभा - एमआयएमचे डॉ. रेहमान खान एकवीसाव्या फेरी अखेर २७१३ आघाडीवर
  • ०१.१३ - बाळापूर विधानसभा - शिवसेनेचे नितिन देशमुख एकोणवीस फेरी अखेर ३३८६ आघाडीवर
  • ०१.१० - अकोला पश्चिम विधानसभा - भाजपचे गोवर्धन शर्मा पंधरावी फेरी अखेर ४९७५ आघाडीवर
  • ०१.१० - बाळापूर विधानसभा - शिवसेनेचे नितिन देशमुख अठरावी फेरी अखेर ३७६४ आघाडीवर
  • १२.५० - अकोला पश्चिम विधानसभा - भाजपचे गोवर्धन शर्मा तेरावी फेरी अखेर ४२८२ आघाडीवर
  • १२.४३ - मुर्तीजापूर विधानसभा - वंचित आघाडीच्या प्रतिभा अवचार बारावी फेरी अखेर २७५७० आघाडीवर
  • १२.४१ - अकोला पश्चिम विधानसभा - काँग्रेसचे साजिद खान बारावी फेरी अखेर ४१०५ आघाडीवर
  • १२.१० - बाळापूर विधानसभा - शिवसेनेचे नितिन देशमुख तेरावी फेरी अखेर ३६७१ आघाडीवर
  • १२.०५ - अकोला पश्चिम विधानसभा - काँग्रेसचे साजिद खान नववी फेरी अखेर २३१८ आघाडीवर
  • १२.०५ - मुर्तीजापूर विधानसभा - वंचित आघाडीच्या प्रतिभा अवचार आठवी फेरी अखेर १७३७० आघाडीवर
  • ११.५७ - बाळापूर विधानसभा - शिवसेनेचे नितिन देशमुख तेरावी फेरी अखेर २१०१ आघाडीवर
  • ११.५२ - अकोला पश्चिम विधानसभा - काँग्रेसचे साजिद खान आठवी फेरी अखेर ४६३९ आघाडीवर
  • ११.५२ - मुर्तीजापूर विधानसभा - वंचित आघाडीच्या प्रतिभा अवचार सातवी फेरी अखेर २९८७ आघाडीवर
  • ११.५२ - बाळापूर विधानसभा - शिवसेनेचे नितिन देशमुख बारावी फेरी अखेर १४६१ आघाडीवर
  • ११.०७ - अकोट विधानसभा - भाजपचे प्रकाश भारसाखळे नववी फेरी अखेर ३५६८ मतांनी पुढे
  • १०.५३ - बाळापूर विधानसभा - शिवसेनेचे नितिन देशमुख नववी फेरी अखेर ५३६६ आघाडीवर
  • १०.५१ - अकोला पूर्व विधानसभा -भाजपचे रणधीर सावरकर पंधरावी फेरी अखेर आघाडीवर
  • १०.४९ - अकोला पश्चिम विधानसभा - भाजपचे गोवर्धन शर्मा पाचवी फेरी अखेर ३१६० आघाडीवर
  • १०.४४ - अकोला पूर्व विधानसभा -भाजपचे रणधीर सावरकर चौदावी फेरी अखेर ५६३८१आघाडीवर
  • १०.३९ - बाळापूर विधानसभा - शिवसेनेचे नितिन देशमुख आठवी फेरी अखेर २५३६ आघाडीवर
  • १०.३२ - अकोला पश्चिम विधानसभा - काँग्रेसचे साजिद खान चौथी फेरी अखेर आघाडीवर
  • १०.२९ - अकोला पूर्व विधानसभा -भाजपचे रणधीर सावरकर दहावी फेरी अखेर आघाडीवर
  • १०.२० - मुर्तीजापूर विधानसभा - वंचित आघाडीच्या प्रतिभा अवचार चौथा फेरी अखेर आघाडीवर
  • १०.१९ - बाळापूर विधानसभा - वंचितचे धैर्यवान पुंडकर आघाडीवर
  • १०.१० - अकोला पश्चिम विधानसभा - काँग्रेसचे साजिद खान तिसरी फेरी ४२८७ मतांनी पुढे
  • १०.०५ - अकोला पूर्व विधानसभा -भाजपचे रणधीर सावरकर दहावी फेरी
  • ०९.५८ - अकोला पूर्व विधानसभा -भाजपचे रणधीर सावरकर नववी फेरी ३८६१ मतांनी पुढे
  • ०९.५७ - बाळापूर विधानसभा - शिवसेनेचे नितिन देशमुख आघाडीवर
  • ०९.५७ - अकोट विधानसभा - भाजपचे प्रकाश भारसाखळे दुसरी फेरी १४७२ मतांनी पुढे
  • ०९.५३ - मुर्तीजापूर विधानसभा - वंचित आघाडीच्या प्रतिभा अवचार आघाडीवर
  • ०९.५३ - अकोला पूर्व विधानसभा -भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर
  • ०९.५२ - बाळापूर विधानसभा - शिवसेनेचे नितिन देशमुख दुसरी फेरी ४३८९ मतांनी पुढे
  • ०९. ४३ - अकोला पश्चिम विधानसभा - काँग्रेसचे साजिद खान ९९४४ मतांनी पुढे
  • ०९. ३८ - अकोला पूर्व विधानसभा -भाजपचे रणधीर सावरकर सहावी फेरी ३९५५ मतांनी पुढे
  • ०९.२८ - बाळापूर विधानसभा - शिवसेनेचे नितिन देशमुख दुसरी फेरी ७१८० मतांनी पुढे
  • ०९.२४ - अकोला पूर्व विधानसभा -भाजपचे रणधीर सावरकर तिसरी फेरी ७८४० मतांनी पुढे
  • ०९.२० - बाळापूर विधानसभा - शिवसेनेचे नितिन देशमुख ३००० मतांनी पुढे
  • ०९.२० - अकोट विधानसभा - भाजपचे प्रकाश भारसाखळे १७०४ मतांनी पुढे
  • ८.५५ - अकोला पश्चिम विधानसभा - भाजपचे गोवर्धन शर्मा १००० मतांनी पुढे
  • ८.५३ - अकोला पूर्व विधानसभा -भाजपचे रणधीर सावरकर दोन फेरी अखेर २८०० मतांनी पुढे
  • ८.१० - पोस्टल मतमोजणीला सुरूवात

अकोला जिल्ह्यात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व आणि मुर्तीजापूर या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत येथील पाच पैकी चार मतदारसंघात भाजपने विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला म्हणून राज्यात ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यात यंदा मतदारांनी कोणाला कौल दिला हे मतमोजणीनंतर समोर येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.