ETV Bharat / state

अकोल्यात अवकाळी पावसाची रिमझिम

सोमवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. त्यानंतर वातावरणात काहीसा दमटपणा निर्माण झाला होता. रात्रभर ढगाळ वातावरण होते. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

अकोल्यात अवकाळी पावसाची हजेरी
author img

By

Published : Apr 16, 2019, 6:27 PM IST

अकोला - शहरात आज दुपारपासूनच अवकाळी पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. गेल्या २ दिवसांपासून शहरामध्ये ढगाळ वातावरण होते. आज दुपारी साडेबारा वाजता अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

अकोल्यात अवकाळी पावसाची हजेरी

गेल्या २ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच सोमवारी हवामान खात्यानेही पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. त्यानंतर वातावरणात काहीसा दमटपणा निर्माण झाला होता. रात्रभर ढगाळ वातावरण होते. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी आश्रय घेतला. आज सायंकाळपर्यंत परत पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Intro:अकोला - गेल्या दोन दिवसांपासून अकोला मध्ये ढगाळ वातावरण आहे. अकोला शहरात काल सायंकाळी पावसाचा जोरदार हवेची हजेरी होती. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून साडेबारा वाजता मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी आश्रय शोधला.

Body:ढगाळ वातावरणाचा आजचा दुसरा दिवस. पहाटेपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तसेच काल हवामान खात्यानेही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. सोमवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. त्यानंतर वातावरणात थोडासा दमटपणा निर्माण झाला होता. घामाचा त्रास आणि जीव घाबरण्याचा प्रकार अनेकांना झाला. रात्रभर ढगाळ वातावरण होते. पहाटेपासूनही या वातावरणाने आपला मिजास कायम ठेवला होता. मात्र, दुपारी साडेबाराच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस शहरात पडला. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी आकाश अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिक व महिलांची तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी आश्रम शोधला. दरम्यान, या अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांना घाम आणि जीव घाबरण्याचा त्रास होत असून सतत पाणी पिण्या वाचून कुठलाही पर्याय राहिलेला नाही. सायंकाळपर्यंत परत पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी पाऊस पडल्याची माहिती नाही.

Conclusion:सूचना - सोबत व्हिज्युअल आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.