ETV Bharat / state

Notice to Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसची भाजपकडून होळी - Intense resentment from BJP

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना राज्य सरकारने ( State government notice to Devendra Fadnavis ) दिलेल्या नोटीसच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज खुले नाट्यगृह येथे आंदोलन ( Protest from BJP ) करण्यात आले. फडणवीस यांना दिलेल्या नोटीसची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी होळी केली. त्यासोबतच राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी केली.

भाजपकडून नोटीसची होळी
भाजपकडून नोटीसची होळी
author img

By

Published : Mar 13, 2022, 1:35 PM IST

अकोला : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांना राज्य सरकारने नोटीस ( State Government Notice ) बजावली आहे. या नोटीसमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे महा विकास आघाडी आणि भाजपतर्फे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या नोटीसच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे तीव्र नाराजी ( Intense resentment from BJP ) व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या नोटीसचा निषेध करण्यासाठी आणि राज्य सरकारचा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसची भाजपकडून होळी

भारतीय जनता पक्षाने खुले नाट्यगृह येथे ( Protest at the open theater )देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या नोटीसची होळी केली. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर ( MLA Randhir Savarkar ), शहराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार विरोधात नारेबाजी ( Slogans against the state government ) करण्यात आली. राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक आणि नगरसेविका इत्यादी उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षातर्फे आज खुले नाट्यगृह येथे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.