ETV Bharat / state

केळीवेळीत नाल्यात आढळली 'नकोशी'; परिसरात खळबळ - पोलीस

अकोट तालुक्यातील केळीवेळी येथील नाल्यात मृत नकोशी आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी दहीहंडा पोलीस ठाण्याचे पोलीस नकोशीला नाल्यात फेकणाऱ्या निर्दयी मातेचा शेध घेत आहेत.

नाल्यात आढळलेली मृत नकोशी
author img

By

Published : Apr 30, 2019, 5:55 PM IST

अकोला - सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात मृत नकोशी आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना अकोट तालुक्यातील केळीवेळी येथे घडली. याप्रकरणी दहीहंडा पोलीस ठाण्यात नकोशीला टाकूण देणाऱ्या मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाल्यात आढळलेली मृत नकोशी

केळीवेळी येथे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीत मृत नकोशी असल्याचे येथील नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे या घटनेची माहिती ग्रामस्थांनी दहीहंडा पोलिसांना दिली. माहिती मिळताच दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. त्यांनंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृत नकोशीला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

ही नकोशी सहा महिन्याची असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नकोशी या नाल्यात कोणी टाकली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलीस या नकोशीला नाल्यात फेकणाऱ्या निर्दयी मातेचा शोध घेत असल्याची माहिती ठाणेदार कात्रे यांनी यावेळी दिली.

Intro:अकोला - अकोट तालुक्यातील केळीवेळी गावात सांडपाण्याच्या नाल्यात स्त्री जातीचं मृत अभ्रक मंगळवारी सकाळी आढळून आले. त्यामुळे आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी दहीहंडा पोलिस दाखल झाले आहेBody:
केळीवेळी येथे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीत स्त्री जातीचं मृत अभ्रक सापडल. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी दहीहंडा पोलिसांना देताच दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे व त्यांच्या पथकानं घटनास्थळ गाठले. त्यांनंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृत अभ्रक शवविच्छेदना करिता पाठविण्यात आलेत. हे मृत अभ्रक सहा महिन्याचं असल्याचं बोलल्या जाते. दुसरीकडं हे अर्भक कोणी टाकले हे अद्याप समजु शकले नसून पुढील तपास दहिहंडा पोलीस करीत आहे. Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.